लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
जान्हवीच्या हत्येमागचे कारण अद्याप गुलदस्त्यात - Marathi News | The motive behind Janhvi's murder is still in the bouquet | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जान्हवीच्या हत्येमागचे कारण अद्याप गुलदस्त्यात

प्रियकरासह मैत्रिणीला पाेलीस काेठडी ...

आयटीआयमध्ये 93 हजार प्रवेश, 50 हजारांहून अधिक जागा रिक्त - Marathi News | 93 thousand admissions in ITI, more than 50 thousand vacancies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयटीआयमध्ये 93 हजार प्रवेश, 50 हजारांहून अधिक जागा रिक्त

पुरवणी परीक्षेतील विद्यार्थ्यांना १६ जानेवारीपर्यंत प्रवेशाची मुदत ...

आदर्श गावांतही रंगला निवडणुकीचा आखाडा! - Marathi News | Rangala election arena in ideal villages too! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदर्श गावांतही रंगला निवडणुकीचा आखाडा!

ग्रामपंचायत निवडणूक । आरोप- प्रत्यारोपांनी ढवळून निघाली गावे ...

"मालिक आपको तंदुरुस्त रखे"; अजमेर शरीफच्या दर्ग्यात राज ठाकरेंसाठी दुआ - Marathi News | special prayer for mns chief Raj Thackeray at Ajmer Dargah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मालिक आपको तंदुरुस्त रखे"; अजमेर शरीफच्या दर्ग्यात राज ठाकरेंसाठी दुआ

अजमेर शरीफच्या हजरत ख्वाजा गरीब नवाज दर्ग्यामध्ये देखील राज ठाकरे यांच्यासाठी दुआ मागण्यात आली आहे. ...

मोठी बातमी! लोकल सुरू करण्याचा निर्णय पुढील महिन्यात; ठाकरे सरकारच्या मंत्र्याचं विधान - Marathi News | decision to start mumbai local next month says vijay wadettiwar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! लोकल सुरू करण्याचा निर्णय पुढील महिन्यात; ठाकरे सरकारच्या मंत्र्याचं विधान

कोरोनाच्या उद्रेकामुळे गेल्या जवळपास ९ महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी मुंबईची लोकल बंद आहे. ...

धोक्याची घंटा! महाराष्ट्रात आज एका दिवसात २३८ पक्षी दगावले; आतापर्यंत २,०९६ पक्ष्यांचा मृत्यू - Marathi News | bird flu 238 birds died in Maharashtra today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धोक्याची घंटा! महाराष्ट्रात आज एका दिवसात २३८ पक्षी दगावले; आतापर्यंत २,०९६ पक्ष्यांचा मृत्यू

राज्याच्या पशूसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात विविध ठिकाणी एकूण २३८ पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. ...

कोरोना लसीच्या माध्यमातून मुंबईकरांना संजीवनी मिळणार; पालिका वितरणासाठी सज्ज : महापौर - Marathi News | first batch of corona vaccine reached at mumbai says mayor kishori pednekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोना लसीच्या माध्यमातून मुंबईकरांना संजीवनी मिळणार; पालिका वितरणासाठी सज्ज : महापौर

कोरोनाची लस ही कलियुगातील संजीवनी आहे. सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड लस मुंबईत दाखल झाली असून, महानगरपालिका लस वितरणासाठी सज्ज झाली आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. ...

Nawab Malik commented on Dhananjay Munde : धनंजय मुंडेंवरील आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | ncp spokeperson nawab malik commented on minister dhananjay munde allegation renu sharma rape complaint | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Nawab Malik commented on Dhananjay Munde : धनंजय मुंडेंवरील आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

NCP Spokesperson Nawab Malik commented on minister Dhananjay Munde allegation Renu Sharma rape complaint धनंजय मुंडे यांनी स्वत: या संपूर्ण प्रकरणावर मंगळवारी केला होता खुलासा ...