मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Prasad Lad On Iqbal Singh Chahal: कोरोनाच्या नावाखाली वेगळी दुकानदारी करण्याचा तर हेतू नाही ना? अशी शंका उपस्थित होत असल्याचा गंभीर आरोप भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. ...
आमदार अँड आशिष शेलार यांनी आज याबाबत प्रतिक्रिया देताना ठाकरे सरकार आणि मुंबई महापालिकेतील सत्ताधारी मूळ मुंबईकर असलेल्या कोळी, आगरी बांधवांना उध्वस्त करीत असल्याचा आरोप केला आहे. ...
Malvani ISIS Case : मुस्लिम तरुणांना इस्लामिक स्टेट (ISIS) मध्ये सामील होण्यासाठी कट्टरपंथी बनवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...
Coronavirus Mumbai Updates : धारावी पुन्हा एकदा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. गुरुवारी धारावीत कोरोनाचे १०७ नवीन रुग्ण आढळले आहेत. हा आकडा आतापर्यंतचा सर्वाधिक आहे. ...
Coronavirus : गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. प्रामुख्यानं मुंबईत एका दिवसात २० हजारांवर रुग्ण सापडले आहेत. ...
Mumbai Corona Updates: सहव्याधी असले तरी लक्षणविरहित अथवा सौम्य लक्षणे असलेल्या कोविड रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच घरात उपचार घेता येणार आहे. तसेच पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर सातव्या दिवशी व सलग तीन दिवस ताप नसल्यास या रुग्णांचा होम क्वारंटाईन क ...
Rakesh Jhunjhunwala New House : देशातील अब्जाधीश गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला आता Mumbaiतील सर्वात महागड्या भागात उभ्या राहत असलेल्या १४ मजली आलिशान महालात राहणार आहेत. मुंबईतील सुपरपॉश परिसरामध्ये मलबार हिलमध्ये हे आलिशान महालासारखे घर बांधले जात आ ...