लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Mumbai Corona Updates: मुंबईत आज कोरोना रुग्णांचा आकडा २० हजार पार; एका दिवसात रुग्णसंख्या ५ हजारानं वाढली, लॉकडाऊन होणार?  - Marathi News | Mumbai Corona Updates reports 20181 new cases of COVID19 4 deaths today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत आज कोरोना रुग्णांचा आकडा २० हजार पार; एका दिवसात रुग्णसंख्या ५ हजारानं वाढली, लॉकडाऊन होणार? 

Mumbai Corona Updates: राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा आकडा झपाट्यानं वाढत असताना आज मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्येचा आकडा थेट २० हजाराच्या घरात पोहोचला आहे. ...

मुंबईत वॉर्ड वॉर रुममार्फत खाटा आणि रुग्णवाहिकेचे नियोजन; 'हे' आहेत विभागनिहाय संपर्क क्रमांक - Marathi News | Bed and ambulance planning through Ward War Room in Mumbai department wise contact numbers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत वॉर्ड वॉर रुममार्फत खाटा आणि रुग्णवाहिकेचे नियोजन; 'हे' आहेत विभागनिहाय संपर्क क्रमांक

दररोजच्या बाधितांपैकी पाच टक्केच रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत असल्याचा पालिकेचा दावा आहे. मात्र रुग्ण संख्या दररोज २० ते ३० टक्के वाढत असल्याने जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यानंतर दररोजची रुग्ण संख्या २० हजारांवर असेल, असा अंदाज आहे. ...

Bulli Bai App : बुल्ली बाई ॲपच्या मुख्य सूत्रधारास आसाममधून दिल्ली पोलिसांनी केली अटक - Marathi News | Bulli Bai App: The vreator of Bulli Bai App was arrested by Delhi Police from Assam | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Bulli Bai App : बुल्ली बाई ॲपच्या मुख्य सूत्रधारास आसाममधून दिल्ली पोलिसांनी केली अटक

Bulli Bai App : या प्रकरणी यापूर्वी मुंबई पोलिसांनी तीन जणांना अटक केली होती. यामध्ये श्वेता सिंग, विशाल कुमार आणि मयंक रावत यांना अटक करण्यात आली. श्वेता सिंगला उत्तराखंडमधून अटक करण्यात आली. ती एकूण २१ वर्षांची आहे. ...

Ashish Shelar : "3,000 कोटींची बेकायदेशीर उलाढाल करणाऱ्या टँकर माफियांवर कारवाई करा", आशिष शेलारांची मागणी - Marathi News | Ashish Shelar demands action against tanker mafias for illegal turnover of Rs 3,000 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"3,000 कोटींची बेकायदेशीर उलाढाल करणाऱ्या टँकर माफियांवर कारवाई करा"

Ashish Shelar : पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल आणि भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रण आयुक्‍त सी.डी. जोशी यांना पत्र लिहून आशिष शेलार यांनी मुंबईसह एमएमआरमधील पाणी चोरी व पाण्याचा होणारा बेसुमार उपसा याबाबत काही गंभीर बाबी निदर्शनास आणून दिल्या आहेत. ...

Omicron:...तर २-३ दिवसांत मुंबईत लॉकडाऊन?; ३ दिवसांत २३० डॉक्टर्स कोरोना संक्रमित - Marathi News | Omicron: lockdown in Mumbai in next 2-3 days ?; 230 doctors infected with corona in 3 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर २-३ दिवसांत मुंबईत लॉकडाऊन?; ३ दिवसांत २३० डॉक्टर्स कोरोना संक्रमित

बुधवारी मुंबईत कोरोनाचे १५ हजार रुग्ण आढळले. तर मागील ३ दिवसांपासून शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये एकूण २३० डॉक्टर्स कोरोना संक्रमित झाले आहेत. ...

मुंबईत 'क्लास वन' अधिकाऱ्याच्या घरात सापडले कोटयवधीचे घबाड; ACB ची धडक कारवाई - Marathi News | acb Seized over 1 crore at Education and Regional Department officer Anil Madanji Jadhavs residence in bandra mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईत 'क्लास वन' अधिकाऱ्याच्या घरात सापडले कोटयवधीचे घबाड; ACB ची धडक कारवाई

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळयात अडकलेले वांद्रे येथील शिक्षण व प्रादेशिक विभागाचे सह संचालक अनिल मदनजी जाधव (५२) यांच्या घरातून कोटयवधीचे घबाड मिळून आले आहे. ...

मुंबईकरांना आता 'क्लीन अप मार्शल'चीही तक्रार करता येणार, 'हा' आहे टोल फ्री क्रमांक! - Marathi News | toll free number for complain about Clean Up Marshall in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना आता 'क्लीन अप मार्शल'चीही तक्रार करता येणार, 'हा' आहे टोल फ्री क्रमांक!

Mumbai Corona Updates: बोगस मार्शलबाबत तक्रार वाढत असल्याने पालिकेने आता नागरिकांच्या मदतीसाठी टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे. ...

हॅट्स ऑफ! म्हणत अभिनेत्री सविता मालपेकर यांनी शिवाजी पार्क पोलिसांचे मानले आभार - Marathi News | Hats off! Saying, Actress Savita Malpekar thanked Shivaji Park Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हॅट्स ऑफ! म्हणत अभिनेत्री सविता मालपेकर यांनी शिवाजी पार्क पोलिसांचे मानले आभार

Chain Snatching : सहा महिन्यांनी आपली चोरट्याने लंपास केलेली सोनसाखळी मिळाल्याने मराठी अभिनेत्रीने हॅट्स ऑफ शिवाजी पार्क पोलीस असे उद्गार काढत आभार मानले आहेत.  ...