लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मातंग समाजातील पहिली महिला IPS, मंत्री आव्हाडांकडून भावनाचं अभिनंदन - Marathi News | Congratulations from the first woman IPS of Matang community bhawana yadav by Minister Awhad | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मातंग समाजातील पहिली महिला IPS, मंत्री आव्हाडांकडून भावनाचं अभिनंदन

भावना हिचे वडील सुभाष हे मुंबई पोलीस दलात सहाय्यक फौजदार असून सध्या ते बोरिवली येथील वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. ...

Corona Virus : CBI च्या मुंबई कार्यालयात कोरोना स्फोट, तब्बल 68 कर्मचारी पॉझिटिव्ह - Marathi News | Corona Virus 68 employees have tested corona positive at mumbai CBI office says official | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CBI च्या मुंबई कार्यालयात कोरोना स्फोट, तब्बल 68 कर्मचारी पॉझिटिव्ह

यापूर्वी, शुक्रवारी एकाच दिवसात मुंबई पोलिसांतील जवळपास 93 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. ...

Corona Virus: मुंबईत 3 ऱ्या दिवशीही 20 हजार रुग्ण, कोरोनाबाधितांची वाढती संख्या चिंताजनक - Marathi News | Corona Virus: In Mumbai, the number of coronary heart disease patients increased by 20,000 on the 3rd day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Virus: मुंबईत 3 ऱ्या दिवशीही 20 हजार रुग्ण, कोरोनाबाधितांची वाढती संख्या चिंताजनक

Corona Virus: मुंबईत दैनंदिन रुग्णवाढ २० हजारांवर पोहोचल्यास लॉकडाऊनचा विचार करावा लागेल असं विधान काही दिवसांपूर्वी चहल यांनी केलं होतं. ...

CNG, PNG Price Hike: सर्वसामान्यांना 'जोर का झटका'! CNG प्रतिकिलो २.५० रुपये, तर घरगुती पाईपलाईन गॅस १.५० रुपयांनी महागला - Marathi News | Mumbai CNG price hiked by Rs 2 50 per kg cooking gas by Rs 1 50 per unit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सर्वसामान्यांना 'जोर का झटका'! CNG प्रतिकिलो २.५० रुपये, तर घरगुती पाईपलाईन गॅस १.५० रुपयांनी महागला

CNG, PNG Price Hike: एकीकडे पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरचे दर गगनाला भिडलेले असताना परवडणाऱ्या सीएनजी (CNG) आणि घरगुती गॅस पाईपलाईनचे (PNG) दरही वाढणार आहेत. ...

Video - मुंबईत हवा बदल! सकाळी सकाळी पावसाने गाठले; राज्यात अवकाळी पावसाची नोंद - Marathi News | Video Maharashtra Unseasonal Rain Mumbai City to witness light rain and drizzle | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video - मुंबईत हवा बदल! सकाळी सकाळी पावसाने गाठले; राज्यात अवकाळी पावसाची नोंद

Mumbai Rain : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात हवामानात उल्लेखनीय बदल होत आहेत. राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस नोंदविण्यात येत आहे. ...

...अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं! 'तो' सेल्फी बेतला जीवावर; सासूचा मृत्यू, होणारी सून बेपत्ता, काय घडलं?  - Marathi News | jabalpur bhedaghat woman and her to be daughter in law lost their lives by falling in river | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं! 'तो' सेल्फी बेतला जीवावर; सासूचा मृत्यू, होणारी सून बेपत्ता, काय घडलं? 

मध्य प्रदेशातील जबलपूरच्या भेडाघाट परिसरात नर्मदा नदीत सेल्फी घेताना मुंबईच्या दोन महिला बुडाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ...

Mumbai Corona Updates: 'मुंबईत लॉकडाऊनची गरज नाही, १० दिवसांत रुग्ण कमी होणार'; पालिका आयुक्त चहल यांनी दिला मोठा दिलासा! - Marathi News | Mumbai Corona Updates No need for lockdown in Mumbai patients will be reduced in 10 days says Iqbal Singh Chahal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुंबईत लॉकडाऊनची गरज नाही, १० दिवसांत रुग्ण कमी होणार'; पालिका आयुक्त चहल यांनी दिला मोठा दिलासा!

Mumbai Corona Updates: राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असताना मुंबई हे रुग्णवाढीचं केंद्रस्थान बनलं आहे. मुंबईत काल आणि आजही दैनंदिन रुग्णवाढ २० हजारांच्यावर पोहोचली आहे. ...

...तरच 'होम आयसोलेट' व्हा! अन् कशी घ्याल काळजी? मुंबई महापालिकेनं जाहीर केली नियमावली - Marathi News | how to take care of home separation Rules announced by Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तरच 'होम आयसोलेट' व्हा! अन् कशी घ्याल काळजी? मुंबई महापालिकेनं जाहीर केली नियमावली

कोरोना बाधित रुग्णांची दररोजची संख्या २० हजारांवर पोहोचली तरी यापैकी केवळ पाच टक्केच रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. त्यामुळं सध्या चार लाख नागरिक गृह विलगीकरणात आहेत. ...