लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मित्राला मिठी नदीत ढकललं अन् UPI ने पैसे लुटले; कोर्टाच्या आदेशानंतर सहा महिन्यांनी झाला हत्येचा तपास - Marathi News | Online Gaming Debt Leads to Cold Blooded Murder Man Pushes Friend into Mithi River Steals UPI Funds Post Death | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मित्राला मिठी नदीत ढकललं अन् UPI ने पैसे लुटले; कोर्टाच्या आदेशानंतर सहा महिन्यांनी झाला हत्येचा तपास

हायकोर्टाने चपकार दिल्यानंतर पोलिसांनी तपास करुन हत्येचा उलघडा केला. ...

राज्यभर अवजड वाहनांवर धडक तपासणी मोहीम राबवा! अपघात रोखण्यासाठी प्रताप सरनाईकांचे निर्देश - Marathi News | Conduct a crash inspection campaign on heavy vehicles across the state! Pratap Sarnaik's instructions to prevent accidents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अवजड वाहनांवर धडक तपासणी मोहीम! अपघात रोखण्यासाठी सरनाईकांचे निर्देश

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ घडलेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर निर्णय ...

शेती महामंडळाच्या साडेसहा हजार एकर जमिनीचा निर्णय; जमीन मूळ मालक शेतकऱ्यांनाच द्यावी - Marathi News | Decision on six and a half thousand acres of agricultural corporation land; Land should be given to the original owners, farmers only | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेती महामंडळाच्या साडेसहा हजार एकर जमिनीचा निर्णय; जमीन मूळ मालक शेतकऱ्यांनाच द्यावी

sheti mahamandal jamin महामंडळाची जमीन मूळ मालक असलेल्या शेतकऱ्यांना देण्याचा यापूर्वी शासन आदेश पारित झाला होता. त्यामुळे सरकारने आपली फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून जेलभरोचा इशारा देण्यात आला आहे. ...

Mumbai Accident: हृदयद्रावक! लग्नाच्या २० वर्षांनी मुलगा झाला पण नियतीने हिरावला; चिमुकल्याचा हिट अँड रनमध्ये मृत्यू - Marathi News | malad hit and run innova runs over 4 year old boy died born after 20 years of marriage mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हृदयद्रावक! लग्नाच्या २० वर्षांनी मुलगा झाला, नियतीने हिरावला; चिमुकल्याचा हिट अँड रनमध्ये मृत्यू

Mumbai Hit and Run Case: मुंबईच्या मालाड परिसरातून 'हिट अँड रन'ची एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका वेगवान कारने आई-वडिलांच्या एकुलत्या एका मुलाला चिरडलं, ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. ...

Mahashivratri 2026: कोकणवासीयांना गुड न्यूज! महाशिवरात्रीला कोकण रेल्वेवर ६ विशेष ट्रेन; पाहा, सगळे वेळापत्रक - Marathi News | maha shivratri 2026 good news for passengers 6 special trains on konkan railway know everything stoppage timing reservation and time table | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोकणवासीयांना गुड न्यूज! महाशिवरात्रीला कोकण रेल्वेवर ६ विशेष ट्रेन; पाहा, सगळे वेळापत्रक

Konkan Railway Special Train For Maha Shivratri 2026: महाशिवरात्री २०२६ दरम्यान कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी कोकण रेल्वेवर विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

मुंबई हादरली! जुहू कोळीवाडा चौपाटीवर आढळला शिर नसलेला मृतदेह; पत्नी पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Mumbai Crime News: juhu koliwada headless body found anil gaud | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई हादरली! जुहू कोळीवाडा चौपाटीवर आढळला शिर नसलेला मृतदेह; पत्नी पोलिसांच्या ताब्यात

Mumbai Juhu Crime News: मुंबईतील जुहू कोळीवाडा चौपाटीवर शिर नसलेला मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. ...

विलेपार्ले हादरले! १३ व्या मजल्यावरील घराला भीषण आग; गुदमरून ज्येष्ठ महिलेचा मृत्यू, एक जखमी - Marathi News | Vile Parle Fire Tragedy 63 Year Old Woman Dead After Fire On 13th Floor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विलेपार्ले हादरले! १३ व्या मजल्यावरील घराला भीषण आग; गुदमरून ज्येष्ठ महिलेचा मृत्यू, एक जखमी

विलेपार्लेत उंच इमारतीला लागलेल्या आगीत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो लक्ष द्या! मंगळवारी 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा राहणार बंद, पाणी जपून वापरा - Marathi News | Mumbaikars, pay attention! Water supply will be cut off in 'these' areas on Tuesday, use water wisely | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो लक्ष द्या! मंगळवारी 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा राहणार बंद, पाणी जपून वापरा

Mumbai Water Cut News: मुंबईतील काही भागांमध्ये पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे या भागांमध्ये पाणीटंचाईचा सामना लोकांना करावा लागू शकतो.  ...