मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai Byculla Lift Collapse News: मध्य मुंबईतील भायखळा परिसरात बुधवारी रात्री एका १८ मजली निवासी इमारतीची लिफ्ट कोसळून मोठी दुर्घटना घडली. या भीषण घटनेत किमान ५ जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...
Ajit Plane Crash Serious Allegations: अजित पवार यांच्यासोबत पिंकी माळी फ्लाईट अटेंडन्ट म्हणून विमानातून प्रवास करत होती. बारामती विमानतळावर हे विमान कोसळले आणि त्यात अजित पवार, पिंकी माळी यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. ...
या निर्णयामुळे अटल सेतू प्रभाव क्षेत्रातील नियोजित शहरीकरण, औद्योगिक गुंतवणूक, निवासी-वाणिज्यिक प्रकल्प आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीस दिशा मिळणार आहे. ...