लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोर्चा

Morcha News in Marathi | मोर्चा मराठी बातम्या, मराठी बातम्या

Morcha, Latest Marathi News

दलित महासंघाचा तिरडी मोर्चा : सांगलीत डॉक्टरांवर कारवाईची मागणी - Marathi News | Dalit Mahasangha's Tread Morcha: Demand for action against Sangli's doctors | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दलित महासंघाचा तिरडी मोर्चा : सांगलीत डॉक्टरांवर कारवाईची मागणी

तासगाव येथील अविनाश बागवडे हा रुग्ण जिवंत असताना, त्याला मृत ठरविल्याच्या निषेधार्थ दलित महासंघाच्यावतीने शुक्रवारी वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयावर तिरडी मोर्चा काढण्यात आला. ...

काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा - Marathi News | Congress Janrakosh Morcha | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा

शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वात बुधवारी येथील जिल्हा कचेरीवर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा तिरंगा चौकातच रोखण्यात आला. तर मोर्चेकऱ्यांचे रौद्ररुप पाहता पालकमंत्र्यांच्या निवासस्थानीही मोठा बंदोबस ...

अर्ज नाही, आता ‘दे धक्का’ - Marathi News | No application, now give 'push' | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अर्ज नाही, आता ‘दे धक्का’

शासन आपल्या समाजविरोधी धोरणांमुळे मच्छिमार बांधव व घुमंतू जातींवर अन्याय करीत आहे. या अन्यायाविरूद्ध घुमंतू मत्स्यमार बांधवांनी शहरात ‘दे धक्का’ मोर्चा काढला. ...

आदिवासी समाजबांधवांचा तहसील कार्यालयावर मोर्चा - Marathi News | Morcha on tribal society's tehsil office | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आदिवासी समाजबांधवांचा तहसील कार्यालयावर मोर्चा

नगरसेवक माणिक मसराम मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आदिवासी समाजबांधव व आदिवासी संघटनांनी बुधवारी(दि.१३) स्थानिक तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. ...

मोहाडी तहसील कार्यालयावर मासेमारांचा मोर्चा - Marathi News | Fishermen's Front at the Mohali Tehsil office | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मोहाडी तहसील कार्यालयावर मासेमारांचा मोर्चा

विमुक्त भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग, मासेमार समाजाच्या विविध मागण्यांसाठी सोमवारला मासेमार बांधवांनी मोहाडी तहसील कार्यालयावर ‘दे धक्का’ मोर्चा काढून शासनाला निवेदन सादर केले. ...

कळमनुरी येथे माकपतर्फे रास्ता रोको आंदोलन - Marathi News |  The road blockade agitation by the CPI (M) in Kalamnuri | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कळमनुरी येथे माकपतर्फे रास्ता रोको आंदोलन

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी माकपच्या वतीने १० जून रोजी दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान जुन्या बसस्थानकाजवळ एक तास रास्तारोको करण्यात आला. ...

चोरांच्या मृत्यूप्रकरणी आठ जणांना अटक - Marathi News |  Eight people arrested on the death of thieves | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चोरांच्या मृत्यूप्रकरणी आठ जणांना अटक

४०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल : पोलिसांच्या कोम्बिंग आॅपरेशनविरुद्ध वैजापुरात मोर्चा ...

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आर्णीत कडकडीत बंद - Marathi News | The problem of farmer's problem is stale | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आर्णीत कडकडीत बंद

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पुकारण्यात आलेल्या आर्णी बंदला मंगळवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. तसेच आमदार ख्वाजा बेग यांच्या नेतृत्वात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. ...