लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोर्चा

Morcha News in Marathi | मोर्चा मराठी बातम्या, मराठी बातम्या

Morcha, Latest Marathi News

आशा गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांचे धरणे - Marathi News | Asha group promoter employees | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आशा गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांचे धरणे

आशा गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी बुधवारी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाकचेरीसमोर धरणे दिले. यावेळी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या काहींनी मनोगत व्यक्त करताना सरकारच्या कर्मचारी विरोधी धोरणांचा निषेध केला. ...

राळेगावात मेंढपाळांचा मोर्चा अडविला - Marathi News | In Ralega, the shepherds' front was blocked | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राळेगावात मेंढपाळांचा मोर्चा अडविला

मेंढ्यांना चराईकरिता शासनाने चराई क्षेत्र उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी बुधवारी मेंढपाळांनी मोर्चा काढला. मात्र हा मोर्चा पोलिसांनी अडविला. ...

कोतवालांना चतुर्थ श्रेणी बहाल करा - Marathi News | Restore the quota to the fourth grade to Kotwals | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोतवालांना चतुर्थ श्रेणी बहाल करा

कोतवालांना चतुर्थ श्रेणी बहाल करा, या मुख्य मागणीला घेऊन राज्य कोतवाल संघटनेच्या मोर्चाने पावसाळी विधिमंडळ अधिवेशनावर पहिल्याच दिवशी धडक दिली. राज्यभरातून सहभागी झालेल्या मोर्चेकरांनी दुपारपर्यंत महसूल मंत्री येण्याची वाट पाहिली, त्यानंतर मंत्री येत ...

राहीनपाडा हत्याकांडातील आरोपींना फाशी द्यावी; राष्ट्रीय भटक्या विमुक्त जमाती महासंघाची मागणी  - Marathi News | The death row convicts should be hanged; Demand of National Nomadic Nomadic Tribes Federation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :राहीनपाडा हत्याकांडातील आरोपींना फाशी द्यावी; राष्ट्रीय भटक्या विमुक्त जमाती महासंघाची मागणी 

राहीनपाडा हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, हत्याकांडाची जबाबदारी स्विकारून गृहमंत्री तथा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आदी मागण्यासाठी राष्ट्रीय भटक्या विमुक्त जमाती महासंघाच्या वतीने करण्यात आली. ...

विविध मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेचा मनपावर मोर्चा - Marathi News |   Manpower Front of Pahar Abang Kranti Sanghatan for various demands | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विविध मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेचा मनपावर मोर्चा

नाशिक- अंध, अपंग व्यक्तींचा राखीव तीन टक्के निधी खर्च करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी येथील प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने बुधवारी (दि.४) सकाळी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. ठक्कर बझार येथुन सुरु झालेला मोर्चा विविध फलक, मागण्यांच्या घ ...

विधिमंडळावर धडकणार २४ मोर्चे - Marathi News | 24 marches on the Vidhi Mandal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधिमंडळावर धडकणार २४ मोर्चे

बुधवारपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी २४ मोर्चे धडकणार आहेत. यात पीपल्स रिपब्लिकन पार्टी, कोतवाल संघटना, विदर्भ पोलीस पाटील, निवृत्त कर्मचारी, पुस्तक विक्रेता, मेडिकल रिप्रेझेन्टेटीव्ह ...

सोनपेठ येथे महावितरणाच्या कार्यालयावर शिवसेनेचे बोंबा मारो आंदोलन - Marathi News | Shiv Sena's Bomba Maro Movement on the office of the Mahavitaran at Sonapeth | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सोनपेठ येथे महावितरणाच्या कार्यालयावर शिवसेनेचे बोंबा मारो आंदोलन

शहरात व तालुक्यात वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. याच्या निषेधार्त आज दुपारी महावितरणाच्या कार्यालयावर शिवसेनेच्यावतीने ढोल बजाव बोंबा मारो आंदोलन करण्यात आले.  ...

तुळजापुरात मराठा क्रांती मोर्चाचे वादळ धडकले - Marathi News | The turbulence of the Maratha Revolution was hit by Tuljapur | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजापुरात मराठा क्रांती मोर्चाचे वादळ धडकले

मराठ्यांना आरक्षण, विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण अन शेतकऱ्यांना संरक्षण या तीन प्रमुख मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाने आंदोलनाचे दुसरे पर्व सुरू केले आहे. ...