आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
शहरातील विविध भागात महिला मुलींचा विनयभंग करून प्रचंड दहशत निर्माण करणारा विकृत गुन्हेगार अंबाझरी पोलिसांनी अखेर पकडला. विजय दुधराम मेश्राम (वय ३२) असे आरोपीचे नाव आहे. तो वाडी (लावा) च्या महादेव नगरात विश्राम लॉनजवळ राहतो. ...
कार्व्हर एव्हिएशन प्रा.लि.बारामती येथे ही विद्यार्थिनी कर्मशियल पायलटचे प्रशिक्षण घेत होती . संबंधित प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीच्या पालकांनी याप्रकरणी पुणे ग्रामीण अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे केली होती तक्रार ...
जळगाव ते भुसावळ मार्गावरील नशिराबादजवळ त्याने थेट महिलेवर अतिप्रसंग करण्याचे प्रयत्न सुरू केले. तिची आरडाओरड जवळच असलेल्या गावकऱ्यांनी ऐकली आणि ट्रकच्या दिशेने धाव घेतली. ट्रक थांबवून ट्रकचालकाला चांगला चोप दिला आणि त्याला नशिराबाद पोलिसांच्या हवाली ...