आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
दुचाकीवरून जात असलेल्या तरुणीचे केस धरून तिला खाली ओढून मारहाण करणाऱ्या गुन्हेगाराने नंतर तिच्या भावावर प्राणघातक हल्ला चढवला. अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ट्रस्ट ले-आऊटमध्ये रविवारी रात्री ही घटना घडली. यामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झ ...
लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्नास नकार देऊन पिडीतेस मारहाण केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
याशिवाय, माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी आणि माजी आरोग्यमंत्री मखदूम शहाबुद्दीन यांनीही आपला विनयभंग केला. तेव्हा गिलानी इस्लामाबादच्या राष्ट्रपती भवनात राहात होते, असा आरोपही रिची यांनी केला आहे. ...