लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विनयभंग

विनयभंग, मराठी बातम्या

Molestation, Latest Marathi News

निर्लज्जपणाचा कळस! पती चीन सीमेवर, गावात पत्नी अन् मुलीसोबत छेडछाड; मदतीच्या नावावर पोलीस म्हणतात... - Marathi News | The culmination of shamelessness! Husband at china border, wife and daughter in village molested by vilagers; In the name of help, the police say ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निर्लज्जपणाचा कळस! पती चीन सीमेवर, गावात पत्नी अन् मुलीसोबत छेडछाड; मदतीच्या नावावर पोलीस म्हणतात...

लार पोलीस ठाणे हद्दीतील एक व्यक्ती सैनिक आहे. सध्या तो चीन सीमेसह लडाख येथे तैनात आहे. बायको आणि दोन मुली गावाबाहेर घर बांधून राहतात. ...

लज्जास्पद! पोलीस अधिकाऱ्याने महिलेसमोर केले हस्तमैथुन, घटनेचा व्हिडीओ व्हायरल  - Marathi News | Shocking! Police officer masturbates in front of woman, video of the incident goes viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लज्जास्पद! पोलीस अधिकाऱ्याने महिलेसमोर केले हस्तमैथुन, घटनेचा व्हिडीओ व्हायरल 

गोरखपूरनजीकच्या देवरिया जिल्ह्यातील भटनी पोलीस ठाण्यातच हा लज्जास्पद प्रकार घडला. ...

जे. जे. रुग्णालयात डॉक्टरचा वॉर्डबॉयने केला विनयभंग; पोलिसांनी केली अटक - Marathi News | J. J. hospital Ward boy molested doctor at hospital; Police has the arrested him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जे. जे. रुग्णालयात डॉक्टरचा वॉर्डबॉयने केला विनयभंग; पोलिसांनी केली अटक

जे. जे. रुग्णालयात पीडित शिकाऊ डॉक्टर म्हणून काम करते. रुग्णालयातील एका वॉर्डबॉयने तिची छेड काढली. ...

शेतकरी महिलेला अर्धवस्त्र करून मारहाण करणाऱ्या ‘त्या’ सावकारासह पत्नीला अटक - Marathi News | Wife arrested along with 'that' moneylender | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकरी महिलेला अर्धवस्त्र करून मारहाण करणाऱ्या ‘त्या’ सावकारासह पत्नीला अटक

शेतकरी महिलेला मारहाण करणाऱ्या सावकार पती-पत्नी विरोधात तक्रार प्राप्त होताच भिवापूर पोलिसांनी बुधवारी गुन्हा नोंदवीत अटक केली. ...

धक्कादायक! अवैध सावकाराकडून शेतकरी महिलेला अर्धवस्त्र करून मारहाण - Marathi News | Shocking! Farmer woman beaten by illegal moneylender | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! अवैध सावकाराकडून शेतकरी महिलेला अर्धवस्त्र करून मारहाण

२० जून रोजी अवैध सावकाराने पत्नीसह पीडित महिलेचे शेत गाठत, ताबा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान अवैध सावकार व त्याच्या पत्नीने हातात लाठीकाठ्या धरून दामिनीला मारहाण करत शेतात हक्क गाजविण्यास सुरुवात केली. ...

गडचिरोलीत पोलीस उपनिरीक्षकानेच केला महिला शिपायाचा विनयभंग - Marathi News | In Gadchiroli, a police sub-inspector molested a female soldier | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत पोलीस उपनिरीक्षकानेच केला महिला शिपायाचा विनयभंग

भामरागड पोलीस ठाण्यांतर्गत ताडगाव पोलीस मदत केंद्राचे प्रभारी म्हणून कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने एका महिला शिपायाचा विनयभंग केल्याप्रकरणी भामरागड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

भांडण सोडविणाऱ्या तरुणीचा विनयभंग, एकाला अटक ; भोसरीतील प्रकार - Marathi News | One Arrested in case of women molestation, incident in Bhosari | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भांडण सोडविणाऱ्या तरुणीचा विनयभंग, एकाला अटक ; भोसरीतील प्रकार

आरोपीने फिर्यादी यांच्या अंगावर धावून जात मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. ...

न्यूड व्हिडीओ कॉल करून नर्सला वॉर्डबॉयने केले अशा प्रकारे ब्लॅकमेल  - Marathi News | Wardboy blackmailed the nurse by making a nude video call | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :न्यूड व्हिडीओ कॉल करून नर्सला वॉर्डबॉयने केले अशा प्रकारे ब्लॅकमेल 

पीडित महिला ही काम्माम येथेतील राहणारे असून ती नालगोंडा येथील होम केअर संस्थेमध्ये नर्स म्हणून काम करते. ...