Shocking! Police officer masturbates in front of woman, video of the incident goes viral | लज्जास्पद! पोलीस अधिकाऱ्याने महिलेसमोर केले हस्तमैथुन, घटनेचा व्हिडीओ व्हायरल 

लज्जास्पद! पोलीस अधिकाऱ्याने महिलेसमोर केले हस्तमैथुन, घटनेचा व्हिडीओ व्हायरल 

ठळक मुद्देभटनी पोलीस ठाण्याचे स्टेशन ऑफिसर भीष्मपाल सिंग यादव यांनी हे दुष्कृत्य केले. या घटनेनंतर या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.  या घटनेचा व्हिडिओ व्हायरल महिलेने शूट केल्यानंतर तो व्हायरल झाला आणि आरोपी पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.

लखनऊ - उत्तर प्रदेशात देवरियामध्ये खाकी वर्दीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. देवरियामधील भटनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी आलेल्या महिलेसमोर पोलीस अधिकाऱ्याने हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे खाकी वर्दीला पुन्हा डाग लागला आहे. ही खादीला काळिमा फासणारी घटना उत्तर प्रदेशच्या देवरियामध्ये घडली आहे. भटनी पोलीस ठाण्याचे स्टेशन ऑफिसर भीष्मपाल सिंग यादव यांनी हे दुष्कृत्य केले. या घटनेनंतर या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.  

गोरखपूरनजीकच्या देवरिया जिल्ह्यातील भटनी पोलीस ठाण्यातच हा लज्जास्पद प्रकार घडला. पोलीस ठाण्याचे स्टेशन ऑफिसर भीष्मपाल सिंग यादव याच्याकडे एक महिला तक्रार नोंदवण्यासाठी आली. त्याचदरम्यान अधिकाऱ्याने या महिलेसमोरच हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली असा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी आलेल्या महिलेसमोरच पोलीस अधिकाऱ्याने त्याच्या चेंबरमध्ये हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल महिलेने शूट केल्यानंतर तो व्हायरल झाला आणि आरोपी पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलीकडेच असाच गुन्हा घडला होता. एक महिला जमिनीच्या वादाबाबत तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात आली असताना पोलिसाने अश्लील चाळे केले होते. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला

 

नवऱ्याने टीव्ही दिला नाही म्हणून पत्नीने पोटच्या मुलांना विष पाजले; आत्महत्येचा प्रयत्न

 

सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणी 'ईगल'वर फसवणुकीचा गुन्हा दाखल

 

थरारक! घरासमोर जाऊन टोळक्याने गुंडाची चाकू भोसकून हत्या 

 

TikTok स्टार शिवानीचा गळा दाबून खून; बेडच्या आत मिळाला मृतदेह

 

ड्रग्स प्रकरणात ४ महिन्यांनी सुटलेला तोच इस्राईल नागरिक मारहाणीसाठी वर्षभर तुरुंगात

 

मुक्या, बहिऱ्या महिलेवर चार अल्पवयीन मुलांनी केला सामूहिक बलात्कार

 

इम्रान खान बरळले, कराचीमधील 'त्या' दहशतवादी हल्ल्यामागे भारताचा हात

 

लॉकडाऊनने घेतले पुन्हा दोन बळी, तरुणाचा गळफास घेऊन तर वृद्धाने रेल्वेखाली केली आत्महत्या

Web Title: Shocking! Police officer masturbates in front of woman, video of the incident goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.