By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
Nagpur news शेजारी राहणाऱ्या एका गुन्हेगाराने १० वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केला. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. राजदेव टेंगर शाहू (वय १९) असे आरोपीचे नाव आहे. यामुळे परिसरात तीव्र संतापाचे वातावरण नि ... Read More
2 weeks ago