lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निलंबन

निलंबन

Suspension, Latest Marathi News

'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन - Marathi News | Principal suspended by Somayya School Management for liking post in support of 'Hamas' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन

स्कूलच्या प्राचार्य परवीन शेख यांची सेवा व्यवस्थापनाकडून समाप्त करण्यात आली ...

Pune: चिरीमिरी घेताना वाहतूक पोलीस सीसीटीव्हीत कैद, तडकाफडकी निलंबन - Marathi News | Caught on CCTV while taking chirimiri, traffic police suspended pune police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिरीमिरी घेताना वाहतूक पोलीस सीसीटीव्हीत कैद, तडकाफडकी निलंबन

पोलिस हवालदार विजय मेवालाल कनोजिया असे निलंबित केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे... ...

वादग्रस्त मंडलाधिकारी जयश्री कवडेचे निलंबन, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा गुन्हा दाखल - Marathi News | Controversial District Magistrate Jayashree Kawade's suspension, case filed by Anti-Corruption Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वादग्रस्त मंडलाधिकारी जयश्री कवडेचे निलंबन, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा गुन्हा दाखल

जयश्री कवडे यांना तीन वर्षांत दोन वेळा निलंबित केल्याने त्यांची एकूणच कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे... ...

अब्दिमंडीच्या २५० एकर जमिनीच्या फेरफार प्रकरणात अपर तहसीलदार विजय चव्हाण निलंबित - Marathi News | Additional Tehsildar Vijay Chavan suspended in Abdimandi 250 acre land conversion case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अब्दिमंडीच्या २५० एकर जमिनीच्या फेरफार प्रकरणात अपर तहसीलदार विजय चव्हाण निलंबित

अब्दीमंडी येथील २५० एकर (ई.व्ही प्रॉपर्टी) जमिनीचा फेरफार ६ नोव्हेंबर रोजी झाला आणि ९ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री उशिरा या जमिनीची खरेदी-विक्रीच्या प्रक्रियेची पूर्तता मुद्रांक विभागाने करून दिली. ...

आरक्षण प्रश्नी सोशल मीडियात पोस्ट करणे प्राध्यापकाच्या नोकरीवर बेतले - Marathi News | Posting reservation issues on social media is a job of a professor | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आरक्षण प्रश्नी सोशल मीडियात पोस्ट करणे प्राध्यापकाच्या नोकरीवर बेतले

‘मशिप्र’ मंडळाची कारवाई : विभागीय चौकशीनंतर केले कार्यमुक्त ...

आनंदाचा शिधाची रक्कम शासनाकडे भरलीच नाही; परभणीतील २९ रेशन दुकाने निलंबित - Marathi News | Ananda shidha's ration amount has not been paid to the government; Licenses of 29 ration shops in Parabhani suspended | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आनंदाचा शिधाची रक्कम शासनाकडे भरलीच नाही; परभणीतील २९ रेशन दुकाने निलंबित

गत वर्षभरापासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी गणपती, दिवाळी आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या कालावधीत शासनाकडून रेशन कार्डधारकांना आनंदाचा शिधा रेशन दुकानदारांच्या मागणीनुसार पुरवण्यात आला. ...

पंचायत समितीमध्ये प्रतिनियुक्तीवर असताना लाच घेणारा शिक्षक अखेर निलंबित - Marathi News | A teacher who took bribe while on deputation in Panchayat Samiti was finally suspended | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंचायत समितीमध्ये प्रतिनियुक्तीवर असताना लाच घेणारा शिक्षक अखेर निलंबित

मग्रारोहयो अंतर्गत गायगोठ्याचे बील मंजूर करून देण्यासाठी घेतली लाच ...

Pune: शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी टणूचे पोलिस पाटील निलंबित - Marathi News | Police Patil of Tanu suspended for cheating the government pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी टणूचे पोलिस पाटील निलंबित

टणू येथील पोलिस पाटील शरद श्रीधर जगदाळे यांना तीन अपत्ये असल्याने निलंबित करण्यात आल्याचा महत्त्वपूर्ण निकाल उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर बारामती यांनी दिला आहे... ...