lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निलंबन

निलंबन

Suspension, Latest Marathi News

विटा पंचायत समितीचा लिपिक निलंबित; जिल्हा परिषदेकडून तडकाफडकी कारवाई - Marathi News | Clerk of Vita Panchayat Samiti suspended; Hasty action by Zilla Parishad | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विटा पंचायत समितीचा लिपिक निलंबित; जिल्हा परिषदेकडून तडकाफडकी कारवाई

महिला डॉक्टरांशी गैरवर्तन अंगलट ...

दिव्यांग वधू विराली मोदी प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला; 'तो' अधिकारी निलंबित - Marathi News | Disabled bride Virali Modi case marriage registrar office in Mumbai concerned officer after Devendra Fadnavis apologizes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिव्यांग वधू विराली मोदी प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला; 'तो' अधिकारी निलंबित

दिव्यांग वधूला व्हिलचेअरवर बसवून उचलून २ मजले न्यावे लागले होते ...

अवैध सागवान वृक्षतोड प्रकरण भोवले, सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश जाधव निलंबित - Marathi News | Sadak Arjuni Forest Range Officer Suresh Jadhav suspended over illegal teak felling case | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अवैध सागवान वृक्षतोड प्रकरण भोवले, सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश जाधव निलंबित

पुन्हा दोघांवर कारवाईची टांगती तलवार ...

दारू पिऊन धिंगाणा घालणारे दोन पोलीस कर्मचारी निलंबित, प्रशासनाचा दणका - Marathi News | Two policemen suspended for drunken misbehavior, administration slapped | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दारू पिऊन धिंगाणा घालणारे दोन पोलीस कर्मचारी निलंबित, प्रशासनाचा दणका

हेड कॉन्स्टेबल शैलेंद्र नागरे, वाहनचालक रवी साठवणे अशी या दोन निलंबित कर्मचाऱ्यांची नावे ...

Pune: ललित पाटील पलायन प्रकरणात एका अधिकाऱ्यासह ९ पोलिस निलंबित - Marathi News | 9 policemen including one officer suspended in Lalit Patil escape case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ललित पाटील पलायन प्रकरणात एका अधिकाऱ्यासह ९ पोलिस निलंबित

एका अधिकाऱ्यासह ९ पोलिसांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले... ...

वीज गेल्याने पालकमंत्री उद्घाटन कार्यक्रमात ताटकळले; कनिष्ठ विद्युत अभियंता निलंबित - Marathi News | The guardian minister was stunned at the inauguration program due to a sudden power outage; Junior Electrical Engineer suspended | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वीज गेल्याने पालकमंत्री उद्घाटन कार्यक्रमात ताटकळले; कनिष्ठ विद्युत अभियंता निलंबित

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमप्रसंगी कर्तव्यात कसूर केल्याने कारवाई ...

आरोपीला हॉटेलचे जेवण, ‘व्हीआयपी’ सेवा, पीएसआय निलंबित - Marathi News | Hotel food, mobile provided to the accused of sexual abuse case of a minor girl in besa, PSI who providing 'VIP' service suspended | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरोपीला हॉटेलचे जेवण, ‘व्हीआयपी’ सेवा, पीएसआय निलंबित

बेसातील अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचे प्रकरण : पोलिस आयुक्तांची कारवाई ...

नाईटड्यूटीवर असताना सहकारी नर्सला पाठविले अश्लिल मेसेज, शिपाई निलंबीत - Marathi News | Sent lewd messages to fellow nurse while on night duty, constable suspended | Latest beed News at Lokmat.com

बीड :नाईटड्यूटीवर असताना सहकारी नर्सला पाठविले अश्लिल मेसेज, शिपाई निलंबीत

आपल्या मुलीसमान असलेल्या नर्सलाच या शिपायाने रात्रीच्यावेळी अश्लिल मेसेज पाठविल्याचे समोर आले. ...