धाराशिव लाचलुचपत विभागाने बुधवारी लाच स्वीकारताना धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारुती शेळके, महिला पोलिस कॉन्स्टेबल मुक्ता लोखंडे यांना रंगेहाथ पकडून अटक करत दोघांवर गुन्हा दाखल केला होता. ...
विनोद खिरोळकरने १३ महिन्यांच्या कार्यकाळात वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये जमिनी करण्याचे अनेक निर्णय घेतले. यातून मोठी मायादेखील जमविल्याचे लाच घेताना पकडल्यानंतरच्या झाडाझडतीत उघडकीस आले. ...