lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक - Marathi News | lok sabha election 2024 Speaking at Rae Bareli in Uttar Pradesh, former Congress president Sonia Gandhi got emotional while praising Rahul Gandhi | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही - सोनिया गांधी

Sonia Gandhi In Raebareli : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी भावूक झाल्या. ...

खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण - Marathi News | minor killed her two sisters in bijnor police investigating the case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण

एका 13 वर्षीय मुलीने आपल्या दोन बहिणींची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

Maharashtra Sugar Production राज्यात इतके लाख टन साखरेचे उत्पादन; गेल्या वर्षापेक्षा ५ लाख टनांची वाढ - Marathi News | Maharashtra Sugar Production So many lakh tonnes of sugar produced in the state; An increase of 5 lakh tonnes over last year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Sugar Production राज्यात इतके लाख टन साखरेचे उत्पादन; गेल्या वर्षापेक्षा ५ लाख टनांची वाढ

राज्यातील सर्व २०७ साखर कारखान्यांची धुराडी आता थंडावली असून साखर हंगाम संपला असल्याचे साखर आयुक्तालयाने जाहीर केले आहे. राज्यात आतापर्यंत ११०.१७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून सरासरी साखर उतारा १०.२७ टक्के आला आहे. ...

मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं? - Marathi News | A youth died in police custody in Uttar Pradesh's Greater Noida  | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू

पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप तरुणाच्या कुटुंबीयांकडून केला जात आहे. ...

डॉक्टरांनी नवजात अर्भकाला उन्हात ठेवण्याचा दिला सल्ला, नातेवाईकांनी अर्धा तास उन्हात ठेवलं, बाळाचा झाला मृत्यू   - Marathi News | The doctor advised to keep the newborn in the sun, the relatives kept it in the sun for half an hour, the baby died | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :डॉक्टरांनी नवजात बाळाला उन्हात ठेवण्याचा दिला सल्ला, नातेवाईकांनी अर्धा तास उन्हात ठेवलं आणि...

Uttar Pradesh News: नवजात अर्भकाला ऊन दाखवण्याचा डॉक्टरांनी दिलेला सल्ला बाळाच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाच दिवसांच्या मुलीला उन्हात ठेवल्याने तिचा मृत्यू झाला असून, डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आपण मुलीला उन्हात ठेवल्याचा ...

"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक! - Marathi News | comedian shyam rangeela nomination rejected from pm narendra modi varanasi seat lok sabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

lok sabha election 2024 : उमेदवारी रद्द झाल्याची माहिती श्याम रंगीलाने ट्विटरवरून दिली आहे.  ...

धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू - Marathi News | Pramod Yadav, a pharmacist from Uttar Pradesh, died of a heart attack in his car | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

फार्मासिस्ट प्रमोद यादव यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने एकच खळबळ माजली. ...

मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक   - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Brijbhushan Sharan Singh said that Muslims and our DNA are the same | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  

ब्रिजभूषण शरण सिंह यांचे तिकीट कापून भाजपने त्यांच्या मुलाला मैदानात उतरवले आहे. ...