पेनड्राईव्ह टेक्नोसॅव्ही तरुणाईच्या गळ्यातील ताईत झालाय .एवढा कामाचा आणि इतका मोठा डाटा स्टोअर करुन ठेवणारा लाख मोलाचा ऐवज जपायलही हवा.अनेकांचा अनुभव असाही की पेनड्राईव्ह अगदी कालर्पयत व्यवस्थित काम करीत होता. कालच प्रेझेंटेशन त्यामध्ये कॉपी केलं होत ...
काही गेमिंग अॅप्स हे स्मार्टफोनमधील मायक्रोफोनच्या मदतीने युजरच्या भोवतालाची माहिती जाहिरातदारांना विकत असल्याची धक्कादायक बाब नुकतीच समोर आली आहे. ...
दूरसंचार नियामक ट्रायने दूरसंचार कंपन्यांसाठी आंतरजोडण्यासंबंधी (इंटरकनेक्टिव्हिटी) नियम निश्चित केले आहेत. एखाद्या दूरसंचार आॅपरेटरने विनंती केल्यानंतर, ३0 दिवसांच्या आत त्याच्यासोबत ‘नि:पक्षपातीपणाच्या आधारावर’ आंतरजोडणी करार करणे आॅपरेटरांना बंधनक ...
नाशिक : माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात दिवसागणिक होणाऱ्या क्रांतिकारी बदलांमुळे स्मार्ट फोनच्या माध्यमातून संपूर्ण जगत प्रत्येकाच्या हातात सामावल्याचे पहायला मिळत आहे. हातातल्या स्मार्ट फोनमध्ये रोज घडणाऱ्या घडामोडींसह वार्षिक कार्यक्रमांचे नियोजन आणि ...
तुम्ही सहकुटुंब एखाद्या प्रवासाला गेला आहात, मस्त एन्जॉय करता आहात, फिरणं-हॉटेलिंग आदि अगदी व्यवस्थित चालू असतं आणि अचानक तुमच्या खिशातील पाकीट चोरीला जातं. तुमचे पैसे, तिकीट, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड असं सारं चोरील गेलेलं असतं. तुमच्याकडे तुमचा स ...
स्मार्टफोनमधील सेन्सर्स युजर्ससाठी अतिशय उपयुक्त असले तरी याच्याच मदतीने स्मार्टफोन हॅक करणे सहजशक्य असल्याचे तंत्रज्ञांच्या एका चमूने सिध्द करून दाखविले आहे. ...
ओप्पो कंपनीने कृत्रीम बुध्दीमत्ता तंत्रज्ञानाच्या वापराने फेस अनलॉक करण्याची सुविधा असणारा ओप्पो ए८३ हा स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. ...