लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल

Mobile, Latest Marathi News

एलजी व्ही ३० स्मार्टफोनची नवीन आवृत्ती - Marathi News | New version of LG V30 smartphone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एलजी व्ही ३० स्मार्टफोनची नवीन आवृत्ती

एलजी कंपनीने आपल्या एलजी व्ही३० या उच्च श्रेणीतील स्मार्टफोनची रासबेरी रोझ ही नवीन आवृत्ती जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. ...

सेंटरीक एल३ स्मार्टफोन दाखल - Marathi News | Centric L3 smartphone launched | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सेंटरीक एल३ स्मार्टफोन दाखल

सेंटरीक मोबाईल्स या भारतीय कंपनीने सेंटरीक एल३ या नावाने नवीन स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. ...

गॅलेक्सी टॅब ए ७.० : जाणून घ्या सर्व फिचर्स - Marathi News | Galaxy Tab A 7.0: Learn all the features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गॅलेक्सी टॅब ए ७.० : जाणून घ्या सर्व फिचर्स

सॅमसंगने भारतीय ग्राहकांसाठी आपला गॅलेक्सी टॅब ए ७.० हा टॅबलेट ९,५०० रुपये मूल्यात उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे. गॅलेक्सी टॅब ए ७.० या मॉडेलची खासियत म्हणजे यातील ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी होय. ...

भारतात ९७.५४ कोटी दूरध्वनीधारक, सर्वाधिक ८३ लाखांची वाढ नोव्हेंबर महिन्यात; महाराष्ट्र दुस-या स्थानी - Marathi News |  9.54 crore telecom operators in India, highest 83 lakh in November; Maharashtra second place | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतात ९७.५४ कोटी दूरध्वनीधारक, सर्वाधिक ८३ लाखांची वाढ नोव्हेंबर महिन्यात; महाराष्ट्र दुस-या स्थानी

सीओएआयने या अहवालात मोबाइल आणि लँडलाइन अशा दोन्ही प्रकारच्या धारकांचा अभ्यास केला. हे दोन्ही मिळून देशातील दूरध्वनीधारकांची संख्या ९७ कोटींच्या वर गेली आहे. ...

अमरावती जिल्ह्यात चक्क न्यायाधीशांच्या टेबलवरून मोबाईल लंपास - Marathi News | Mobile lamps from the table of judges in Amravati district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यात चक्क न्यायाधीशांच्या टेबलवरून मोबाईल लंपास

अंजनगाव सुजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश एम.एस. काळे यांचे स्टेनो कमलाकर अंबाडकर यांचा मोबाइल चोरी झाल्यानंतर तब्बल आठ दिवसांनी पोलिसांनी चोरट्यास अटक केली. ...

मोबाइल गेम बनवा अन् ५ लाख जिंका, रस्ते सुरक्षा जनजागृती मोहीम - Marathi News |  Make a Mobile Game and 5 Million Wins, Road Safety Public awareness campaigns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोबाइल गेम बनवा अन् ५ लाख जिंका, रस्ते सुरक्षा जनजागृती मोहीम

वाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. आता त्यात ‘स्मार्ट’ भर पडल्याचे दिसून आले आहे. रस्ते सुरक्षा जनजागृतीसाठी मोबाइल गेम बनविण्याचा प्रस्ताव करण्यात येणार आहे. ...

Nokia 6 (2018) हा स्मार्टफोन आज लॉन्च होणार? लीक झाले फिचर्स - Marathi News | Will Nokia 6 (2018) be launched today? Leaked FEATURES | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Nokia 6 (2018) हा स्मार्टफोन आज लॉन्च होणार? लीक झाले फिचर्स

स्मार्टफोन मार्केटमध्ये अग्रेसर असलेल्या नोकिया कंपनीचा बहुप्रतिक्षीत स्मार्टफोन नोकिया 6 शुक्रवारी लॉन्च होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत नोकिया कंपनीकडून अद्याप कोणत्याही खुलासा करण्यात आली नाही. ...

ऑनर व्ह्यू १० स्मार्टफोनची घोषणा - Marathi News | Honor View 10 Smartphone Announcement | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ऑनर व्ह्यू १० स्मार्टफोनची घोषणा

हुआवेची उपकंपनी असणार्‍या ऑनरने आपले ऑनर व्ह्यू १० स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याचे मूल्य २९,९९९ रूपये इतके असेल. ...