लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
उल्हासनगरात रस्त्यांमधील डांबर चोरीला, मनसेची पोलिसांकडे तक्रार - Marathi News | asphalt stolen from road in ulhasnagar mns complaint to police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात रस्त्यांमधील डांबर चोरीला, मनसेची पोलिसांकडे तक्रार

या अनोख्या आंदोलनामुळे निकृष्ट डांबरीकरण रस्त्याचा भांडाफोड झाला असून महापालिका कामावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले. ...

या मुद्द्यावर कोणीही बोलू नका; राज ठाकरेंनी मनसे प्रवक्त्यांना दिल्या सूचना - Marathi News | Raj Thackeray instructed the MNS spokespersons that no one should talk about Har Har Mahadev movie | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :या मुद्द्यावर कोणीही बोलू नका; राज ठाकरेंनी मनसे प्रवक्त्यांना दिल्या सूचना

' हर हर महादेव' चित्रपटावरुन आता वाद  सुरू आहे. यावरुन आता मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. यावरुन आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.  ...

Ameya Khopkar : "अफझलखाचे स्वयंघोषित प्रवक्ते आणि मुंब्रा प्रांताचे नवाब"; मनसेचा जितेंद्र आव्हाडांना खोचक टोला - Marathi News | MNS Ameya Khopkar Slams NCP Jitendra Awhad Over Har Har Mahadev Movie | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अफझलखाचे स्वयंघोषित प्रवक्ते आणि मुंब्रा प्रांताचे नवाब"; मनसेचा जितेंद्र आव्हाडांना खोचक टोला

MNS Ameya Khopkar Slams NCP Jitendra Awhad : मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ‘हर हर महादेव’वर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...

तेच शहर अन् तेच ठिकाण! अविनाश जाधव आज 'हर हर महादेव' चित्रपट मोफत दाखवणार; राजकारण तापणार - Marathi News | MNS leader Avinash Jadhav will screen the movie Har Har Mahadev for free in Thane today | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तेच शहर अन् तेच ठिकाण! अविनाश जाधव आज 'हर हर महादेव' चित्रपट मोफत दाखवणार!

'हर हर महादेव' या मराठी चित्रपटावरुन ठाण्यात सध्या मनसे विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगला आहे. ...

आव्हाडांनी शो बंद पाडताच मनसेची एंट्री, चित्रपट पुन्हा सुरू करण्याचा आग्रह - Marathi News | MNS Avinash Jadhav's entry as Jitendra Awhad shut down the show, insisting on restarting the film | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आव्हाडांनी शो बंद पाडताच मनसेची एंट्री, चित्रपट पुन्हा सुरू करण्याचा आग्रह

मनसेचे ठाणे-पालघर जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांनी विवीयना मॉल मध्ये जाऊन हा शो पुन्हा सूरू करण्याची मागणी केली आहे ...

ही आपली संस्कृती नव्हे...; मनसे आमदार राजू पाटील यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना ट्विटद्वारे केले आवाहन  - Marathi News | This is not our culture MNS MLA Raju Patil appealed to the ruling party and the opposition through a tweet | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ही आपली संस्कृती नव्हे...; मनसे आमदार राजू पाटील यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना ट्विटद्वारे केले आवाहन 

कल्याणः राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत कृषीमंत्री अब्दुल सत्तारांनी वापरलेले अपशब्द आणि सध्या राजकीय व्यक्तिंकडून सर्रास सुरु ... ...

Raj Thackeray: लोकांना वाटायचं हे "एकावर एक फ्री", राज ठाकरेंची मिश्कील फटकेबाजी - Marathi News | Raj Thackeray: People thought it was ``one on one free'', Raj Thackeray's hard hitting on fadanvis and Eknath shinde meeting with raj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: लोकांना वाटायचं हे ''एकावर एक फ्री'', राज ठाकरेंची मिश्कील फटकेबाजी

मनसेप्रमुख राज ठाकरेचं भाषण ऐकायला सारेच उत्सुक असतात. राजकीय मैदान असो किंवा सांस्कृतिक कार्यक्रम ते नेहमीच आपल्या शैलीत प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करतात ...

Sharad Pawar: 'शरद पवारांच्या इच्छाशक्तीला सलाम', मनसेच्या प्रवक्त्याचं हात जोडून नमन - Marathi News | 'Salute to Sharad Pawar's Willpower', MNS spokesperson Gajanan Kale shares photo | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शरद पवारांच्या इच्छाशक्तीला सलाम', मनसेच्या प्रवक्त्याचं हात जोडून नमन

शरद पवार यांची प्रकृती दिवाळीच्या पाडव्यानंतर बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले ...