लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड, मराठी बातम्या

Market yard, Latest Marathi News

Onion Market Rate : राज्यात कांद्याची आवक मंदावली; वाचा काय मिळतोय दर - Marathi News | Onion Market Rate: Onion arrivals in the state have slowed down; Read what is the rate being obtained | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market Rate : राज्यात कांद्याची आवक मंदावली; वाचा काय मिळतोय दर

Today Onion Market Update Of Maharashtra : राज्यात आज गुरुवार (दि.२६) रोजी एकूण ७८७२५ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १५० क्विंटल हालवा, ३४०९० क्विंटल लाल, १६६३४ क्विंटल लोकल, १५३०० क्विंटल पोळ कांद्याचा समावेश होता.  ...

Draksh Bajar Bhav : सांगली जिल्ह्यात द्राक्ष हंगामास प्रारंभ; चार किलोच्या पेटीस कसं मिळतोय दर - Marathi News | Draksh Bajar Bhav : Grape harvest start in Sangli district; How is the market price for a four kilogram box? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Draksh Bajar Bhav : सांगली जिल्ह्यात द्राक्ष हंगामास प्रारंभ; चार किलोच्या पेटीस कसं मिळतोय दर

सांगली जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम आता सुरू झाला आहे. ४०० रुपये ते ४८० रुपये पेटी (प्रति ४ किलो) असा दर मिळाला आहे, अशी माहिती द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी दिली. ...

'ब्लॅक डायमंड' पेरूची कोल्हापुर बाजारात आवक; काय आहेत वैशिष्ट्ये? अन् कसा मिळाला दर - Marathi News | 'Black Diamond' guava arrives in kolhapur market; What are the features? and how did you get the price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'ब्लॅक डायमंड' पेरूची कोल्हापुर बाजारात आवक; काय आहेत वैशिष्ट्ये? अन् कसा मिळाला दर

अकोला (वासुद, ता. सांगोला) येथील पांडुरंग आसबे यांच्या 'ब्लॅक डायमंड' पेरूची आवक कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत पहिल्यांदाच झाली आहे. ...

Ber Market : बाजारात 'या' बोरांची आवक वाढली; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Ber Market : The arrival of this bre has increased in the market; Read in detail how the price is being obtained | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बोरं आहेत की ॲप्पल? चमेली भाव खातेय !

Ber Market : सध्या बोरांची आवक बाजारात वाढताना दिसत आहे. त्यात कोणत्या फळांना मागणी मिळत आहे आणि कसा भाव मिळत आहे ते वाचा सविस्तर ...

Tur Market : तुरीला मागील आठवड्यात काय भाव मिळाला? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Tur Market What price did tur market last week see detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tur Market : तुरीला मागील आठवड्यात काय भाव मिळाला? जाणून घ्या सविस्तर 

Tur Market : बाजारभाव अहवालानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी तूर उत्पादन सारखेच राहण्याची शक्यता आहे.  ...

Nagpur Santra Market : पंजाबच्या किनू संत्र्याला नागपुरी संत्रा देतोय टक्कर, वाचा सविस्तर  - Marathi News | Nagpur Santra Market Nagpuri santra is giving competition to Punjab's kinoo santra read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पंजाबच्या किनू संत्र्याला नागपुरी संत्रा देतोय टक्कर, वाचा सविस्तर 

Nagpur Santra Market : नागपूरच्या संत्र्याची (Nagpur Santra) आवक वाढताच किनू संत्र्याच्या मागणीत घट झाली आहे. ...

Kanda Market Update : राज्यात 1 लाख कांद्याची आवक, लाल कांद्याला काय भाव मिळाला?  - Marathi News | latest News Kanda Market Update 1 lakh onions arrived in maharashtra see todays kanda bajarbhav | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market Update : राज्यात 1 लाख कांद्याची आवक, लाल कांद्याला काय भाव मिळाला? 

Kanda Market Update : आज लाल कांद्याला सोलापूर आणि लासलगाव बाजारात काय भाव मिळाला, ते पाहुयात.. ...

Maize Bajar Bhav : राज्यातील 'या' बाजारात मक्याची आवक मंदावली; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Maize Bazaar Bhav: The arrival of maize in this market of the state has slowed down; Read in detail how the price is being obtained | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजचे मका बाजारभाव

Maize Bajar Bhav राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची आवक किती झाली आणि त्याला काय दर मिळाला ते वाचा सविस्तर ...