Dry Fruit Market : मागील एका महिन्यात मसाले व काही सुकामेव्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. खोबरे १४० रुपये तर किसमिस २५० रुपये किलोप्रमाणे वाढले असून, नागकेशर, वेलची, अंजीरसह अनेक पदार्थाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ...
Kanda Market : आजही भारत कांदा उत्पादनात सर्वात पुढे आहे, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कांदा निर्यातीचे नियोजन, किमती आणि वेळेवर होणारा पुरवठा महत्त्वाचा असतो. ...
Agriculture Market Update : केंद्र सरकारने येत्या जुलै महिन्यासाठी साखरेचा केवळ २२ लाख टन कोटा जाहीर केला आहे. हा कोटा तुलनेत कमी असूनही साखरेच्या बाजारभावात मोठी तेजी येण्याची शक्यता नसल्याचे जाणकारांनी स्पष्ट केले आहे. ...
चाकण बाजारात पालेभाज्यांची भरपूर आवक झाल्याने भाव गडगडले. भुईमूग शेंगा व जळगाव भुईमूग शेंगांची काहीच आवक झाली नाही. लसणाची आवक दुपटीने घटल्याने भाव स्थिर राहिले. एकूण उलाढाल ४ कोटी ५० लाख रुपये झाली. ...
Mirchi Market Rate : परराज्यासह विदेशात हिरव्या मिरचीची मागणी घटल्याने भाव घसरले आहेत. सुरुवातीला १२ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विकली जाणारी मिरची सध्या ४ हजारांपर्यंत आली आहे. ...
Shevga Bajar Bhav : आज रविवार (दि.२९) रोजी राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये शेवग्याची आवक झाली होती. ज्यात एकूण २०० क्विंटलांहून अधिक शेवग्याची आज शेतकऱ्यांमार्फत विक्री झाली. ...