महिलांना देहविक्रीच्या व्यवसायात ढकलणाऱ्या आटींला बेड्या ठोकून चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तसेच दोन ग्राहकांनाही जेरबंद केले. ही कारवाई शहरातील ग्रामसेवक कॉलनीत रविवारी सायंकाळी करण्यात आली. ...
बीड : शहराच्या पश्चिम भागातील नागरिकांच्या मागणीनुसार तब्बल ५४ हजार चौरस मीटर क्षेत्रांमध्ये वैकुंठधाम स्मशानभूमी साकारली आहे. येथील नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी चार ते सहा किलोमीटर अंतर जावे लागत असे. आता हा त्रास कमी झाला आहे. आ. जयदत्त क्षीरसागर व ...
बीड : पक्ष बांधणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाडा दौºयावर आहेत. शुक्रवारी ते बीड येथे आले होते. यावेळे येणाºया निवडणुकांसाठी तायरीला लागण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. तसेच गेवराई, केज, दिंद्रूड येथील विविध कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली. ...
सोमनाथ खताळलोकमत न्यूज नेटवर्कबीड : लिंबू घ्या, कुंकू लावा, नदीला जाऊन या, पूजेसाठी तांदूळ घ्या...असे म्हणत मांत्रिकासह पाच जणांचा पैशाचा पाऊस पाडण्यासाठी डाव बसला. २० हजारांत लाख रुपये याप्रमाणे पैसे देण्याचे ठरले. हेच पोलिसांनी हेरले अन् त्यांचा ...
बीड : विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे दोन हजार पेक्षा अधिक ग्रामपंचायत सदस्यांची पदे धोक्यात येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम कायद्यानूसार हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी निवडून अल्यानंतर सहा महिन्यांचा कालावधी देण् ...
विधिमंडळ अंदाज समिती प्रशासकीय कामांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी जिल्हा दौºयावर आली होती. मात्र, या पाहणी दौºयाकडे विधिमंडळ सदस्यांसह सचिवांनी देखील पाठ फिरवली. या समितीमध्ये २७ आमदारांचा चमू व १० विविध विभागाचे सचिव येणार होते. परंतु प्रत्यक्षात पाह ...