केज : शहरातील मंगळवार पेठेच्या कॉर्नरवरील स्वामी समर्थ मठाच्या कमानीवर गणेश मंडळाचे बॅनर लावण्यावरून दोन गणेश मंडळाच्या गटात रविवारी रात्री वाद होऊन मारामारी झाली. यात दोन्ही गटातील युवक जखमी झाले असून, केज पोलीस ठाण्यात दोन्ही गटाच्या १६ जणांविरुद्ध ...
आष्टी / कडा : तालुक्यातील आष्टी, कडा, धानोरा येथे रविवारी एकाच रात्री १४ दुकाने फोडून चोरट्यांनी धुमाकुळ घातला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.९ सप्टेंबर रोजी मध्यरात्री चोरट्यांनी कडा बाजारपेठेतील पूनम कलेक्शन (रू. १४०००), दत्त कलेक्शन व ग ...
बीड : इंधन दरवाढीचा भडका आणि वाढती महागाईच्या प्रश्नावर कॉँग्रेस व मित्रपक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बीडमध्ये कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस, मनसे, समाजवादी पार्टी, राष्टÑीय जनता दल, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी ...
विविध गुन्ह्यांत शिक्षा भोगत असलेले कैदी आणि बंद्यांच्या मन:परिवर्तनासाठी युवकांनी उचललेले पहिले पाऊल यशस्वी ठरले आहे. सात दिवस चाललेल्या कीर्तन महोत्सवाचा बुधवारी थाटात ‘काला’ झाला. गंभीर गुन्ह्यातील कैद्यांमध्ये सात दिवसांच्या धार्मिक कार्यक्रमांमु ...
बीड : उद्यावर येऊन ठेपलेल्या शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुरस्कारासाठी निवडीनंतर जिल्हा परिषदेच्या संबंधित २१ शिक्षकांच्या चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र तसेच आयुक्तांची अनुमती या प्रक्रिया सुरू आहेत. २४ तासात या प्रक्रिया पूर्ण होण्याची सुतराम शक्यत ...