लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठवाडा

मराठवाडा

Marathwada, Latest Marathi News

उद्योग क्षेत्रासाठी ‘आयसीटी’ ठरणार वरदान - Marathi News | 'ICT' will be blessings for industry sector | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्योग क्षेत्रासाठी ‘आयसीटी’ ठरणार वरदान

मराठवाड्यातील उद्योग क्ष़ेत्रासाठी ‘आयसीटी’तील संशोधन वरदान ठरेल. विद्यापीठाच्या मुंबईतील कॅम्पसपेक्षाही जालना येथे उभारण्यात येत असलेले उपकेंद्र पुढे जाईल, असा विश्वास इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी) विद्यापीठाचे कुलगुरू शास्त्रज्ञ डॉ. ज ...

बीड जिल्ह्यात ३७ लाखांचा गुटखा पकडला - Marathi News | Beed district caught a gutkha of 37 lakhs | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात ३७ लाखांचा गुटखा पकडला

हैदराबादहून औरंगाबादकडे गुटखा घेऊन जणारा टेम्पो पोलीस अधिक्षकांच्या पथकाने बुधवारी पहाटे पाडळसिंगीजवळ पकडला. यामध्ये तब्बल ३७ लाख ५० हजार रूपयांचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी चालकासह वाहन ताब्यात घेतले आहे. ...

प्रबोधनामुळे त्यांनी सोडली गुन्हेगारी; पोलिसांना भाऊ मानून बांधली राखी - Marathi News | The crime they left because of the awakening; Rakhi tied the police as a brother | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्रबोधनामुळे त्यांनी सोडली गुन्हेगारी; पोलिसांना भाऊ मानून बांधली राखी

ज्या हातांनी गर्दीच्या ठिकाणी महिलांची पर्स, पुरूषांचे पॉकेट, गळ्यातील दागिने लंपास केले. त्याच हातांनी बुधवारी पोलिसांना भाऊराया मानत राखी बांधली. हा बदल केवळ पोलिसांनी केलेल्या प्रबोधनामुळे झाला झाले. पारधी समाजातील या महिला आज सर्वसामान्यासारखे जी ...

पणन संचालकाकडून खरेदी विक्री संघाच्या चौकशीस सुरुवात - Marathi News | The marketing director started the inquiry from the sales team | Latest beed News at Lokmat.com

बीड :पणन संचालकाकडून खरेदी विक्री संघाच्या चौकशीस सुरुवात

केज येथील खरेदी विक्री संघाच्या शासकीय आधारभूत खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली तूर, हरभरा, सोयाबीन आदी शेतीमाल प्रति क्विंटल अकरा किलो अधिक घेतल्याच्या तक्रारी सहायक निबंधकाकडे केल्या. या तक्रारीची दखल आ. सुरेश धस यांनी घेतली. या संदर्भ ...

मराठवाड्याचे खेळाडू गाजवत आहेत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा - Marathi News | Players of Marathwada are playing national, international competition | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याचे खेळाडू गाजवत आहेत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मराठवाड्यातील खेळाडूंच्या कामगिरीचा हा लेखा-जोखा. ...

धारुर पोलीस ठाण्यातून पळालेला अट्टल गुन्हेगार कोल्हापूरमध्ये जेरबंद - Marathi News | Insolent criminals escaped from Dharur police station, arrested in Kolhapur | Latest beed News at Lokmat.com

बीड :धारुर पोलीस ठाण्यातून पळालेला अट्टल गुन्हेगार कोल्हापूरमध्ये जेरबंद

बीड : लुटारू टोळीचा म्होरक्या कुख्यात विलास बडे हा धारूर पोलीस ठाण्यातून ११ महिन्यांपूर्वी पळून गेला होता. त्याला कोल्हापूर पोलिसांनी पकडले आहे. बीड पोलिसांनी विलासचे लोकेशन आणि इतर माहिती पुरविल्याने कोल्हापूर पोलिसांना ही कारवाई करणे सोपे झाले. विल ...

घर लाखोंचे, दरवाजा हजाराचा अन् कुलूप केवळ १०० रूपयांचे ! - Marathi News | Millions of households, door thousand and lock in only Rs 100! | Latest beed News at Lokmat.com

बीड :घर लाखोंचे, दरवाजा हजाराचा अन् कुलूप केवळ १०० रूपयांचे !

लाखो रूपयांच्या टोलेजंग इमारती... आकर्षक दिसण्यासाठी त्यावर सर्वत्र रंगीबेरंगी लेप... घरात ‘एसी’ अन् बसण्यासाठी महागडे सोफासेट.. असा सर्व लवाजमा करून समाजात ‘श्रीमंत व सुशिक्षित’ म्हणून वावरणारे नागरिकच आपल्या घराच्या सुरक्षिततेत गाफिल असल्याचे समोर ...

अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचा बीड जिल्ह्यात धुडगूस सुरूच! - Marathi News | Illegal sand leakage bead district continues in the dust! | Latest beed News at Lokmat.com

बीड :अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचा बीड जिल्ह्यात धुडगूस सुरूच!

बीड जिल्ह्यातील वाळू घाटांचा लिलाव संपुष्टात येऊन वाळू उपसा बंद करण्यात आला आहे. काही ठरावीक घाटांवरुनच वाळू उपसा सुरु आहे. मात्र, बंद असणाºया घाटांवरुन, संबंधित पोलीस व महसूल विभागाच्या काही अधिकाºयांच्या वरदहस्तामुळे अवैधरित्या वाळू उपसा सुरु असल्य ...