बीड शहरात रविवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सावता माळी चौकात ३, तर सारडानगरीत १ घरफोडी झाली. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. हजारोंचा ऐवज लंपास केला आहे. ...
मराठवाड्यात आॅगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस झाला असला तरी त्याचा खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनावर मोठा असा परिणाम होणार नाही. ५० टक्क्यांनी खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन घटेल, असा अहवाल विभागीय प्रशासनाने शासनाला पाठविला आहे. ...
मराठवाड्यातील रेल्वेविषयक प्रलंबित प्रश्नांमध्ये लक्ष घालून ते मार्गी लागण्यासाठी आधी राज्याचे मुख्यमंत्री व नंतर रेल्वेमंत्र्यांना भेटून प्रयत्न करण्याचा निर्धार आज मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या बैठकीत करण्यात आला. ...
बीड : सराफा, सुवर्णकारांनी पुकारलेल्या मराठवाडा बंदला बुधवारी बीड जिल्ह्यातील सराफा, सुवर्णकारांनी प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवली. जिल्ह्यातील ९१३ दुकाने बंद होती.अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील सराफ व्यावसायि ...
मोटार वाहतूक नियमांचा भंग करणाºया वाहन चालकांवर पोलिसांची नजर असून सीसीटीव्हीच्या फुटेजचा आधार घेऊन कारवाईसाठी पोलीस संबंधित वाहन चालकांच्या घरापर्यंत पोहोचणार आहेत. १५ आॅगस्टपासून सुरु केलेल्या या कारवाईत चार दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात ...
कार्पोरेट कंपन्यांमध्ये गुणवत्ता वाढविण्यासाठी तसेच टिकवून ठेवण्यासाठी, कर्मचाऱ्यांना अभिप्रेरणा देण्यासाठी मूल्यांकन पध्दतीचा वापर केला जातो. हा ट्रेंड आता निमशासकीय संस्था, कार्यालये तसेच शासकीय कार्यालयांमध्ये रुजत आहे. बीड जिल्ह्यातील गुणवत्तापूर ...