बीड : रात्रीच्या वेळी बीड बसस्थानकातून रिक्षात बसून घराकडे निघालेल्या वृद्धास रस्त्यातच रिक्षाचालक व त्याच्या साथीदाराने मारहाण करुन लुटले. महिन्यापूर्वीच असाच प्रकार घडला होता. रिक्षा चालकांच्या या वर्तवणुकीमुळे सर्वसामान्यांमध्ये दहशतीचे वातावरण नि ...
परळी : तुमच्या खात्यावर सौदी अरेबियातून ३५ हजार रूपये जमा झाले असून ते काढण्यासाठी बँक अधिकाऱ्यास सोने दाखवावे लागते, अशी थाप मारून १ लाख ४१ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन एका अज्ञात इसमाने पोबारा केल्याचा प्रकार सोमवारी दुपारी येथील एसबीआय ...
बीड : जिल्ह्यातील १०३१ ग्रामपंचायतींसह संलग्न वाड्या, वस्त्या आदी १५०० पैकी केवळ २५८ गावांमध्येच स्मशानभूमीची योजना राबवण्यात आली आहे. उर्वरित १२४२ गावांत मात्र स्मशानभूमी उभारलेली नसल्याने अंत्यसंस्कारप्रसंगी ग्रामस्थांचे हाल होत आहेत. गेल्या ४ वर्ष ...
सतत दुष्काळाला सामोरे जाणाऱ्या मराठवाड्यात इतर नद्यांच्या खोऱ्यातील पाणी वळविण्यासाठी प्रस्तावित नदी जोड प्रकल्पाच्या दिशेने अखेर एक पाऊल पुढे पडले आहे. ...
माजलगाव : महाविद्यालयातील एका अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात पोलिसांनी अटक केलेला मनोज फुलवरे या आरोपीने सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान ठाण्यातील लॉकअपमध्येच फिनेल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला तात्काळ रूग्णालयात दा ...