पिंपळगाव कोलते येथील हुतात्मा स्मारकाची शासनाने ११ लाख रूपयांचा निधी देऊन हे स्मारक चकचकीत केले आहे. या ठिकाणी स्मारकाच्या देखभालीसाठी कायमस्वरूपी कर्मचाऱ्याची नेमणूक होणे आवश्यक आहे़ ...
मराठवाड्यात किमान यावर्षी तरी मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात यावी, यासाठी मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड हे सदस्यांसह १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालणार आहेत. ...
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जिल्ह्यातील हुतात्मा स्मारकांच्या अवस्थेचा आजच्या निमित्ताने आढावा घेतला आहे. त्यात काही ठिकाणी कामे झाली असल्याचे दिसून आले तर बहुतांश ठिकाणी निधी मिळूनही तो खर्च झाला नसल्याचे चित्र आहे. ...
मनमाड-मुदखेड या ३९० कि़मी. अंतराच्या रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरण कामाची निविदा प्रक्रिया आॅक्टोबर महिन्यापासून सुरू होणार आहे. या मार्गाचे सर्वेक्षण मार्चमध्येच पूर्ण झाले असून, पुढील वर्षाच्या फेब्रुवारीमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचे ...
पार्वतीच्या बाळा, तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा, ताशाचा आवाज तरारा झाला, गणपती माझा नाचत आला... यासारख्या गाण्यांवर गणेश भक्तांनी ठेका धरत लाडक्या बाप्पांचे जल्लोषात स्वागत केले. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया...’ असा जयघोष ...