लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
'नऊ दिवसांपासून पप्पा उपाशी, काळजी वाटतेय'; मनोज जरंगेंच्या कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली - Marathi News | Dad hungry for nine days, worried'; Manoj Jarange's family expressed concern | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'नऊ दिवसांपासून पप्पा उपाशी, काळजी वाटतेय'; मनोज जरंगेंच्या कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली

 मराठा आरक्षणासाठी गेल्या काही दिवसापासून अंतरवली सराटी गावात आंदोलन सुरू आहे. ...

सोलापुरात मराठा आरक्षण आंदोलन पेटले, रस्त्यावर टायर जाळून निषेध - Marathi News | maratha reservation movement agitation in solapur protests by burning tires on the streets | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात मराठा आरक्षण आंदोलन पेटले, रस्त्यावर टायर जाळून निषेध

पुणे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बाळे गावाजवळ रस्त्यावर टायर जाळून राज्य सरकारचा निषेध नोंदविला. ...

आरक्षणावर काय म्हणाले होते विलासराव देशमुख? रितेश देशमुखकडून वडिलांचा "तो" व्हिडीओ शेअर - Marathi News | Riteish Deshmukh shares Vilasrao Deshmukh reservation video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुखकडून वडिलांचा "तो" व्हिडीओ शेअर

रितेश देशमुखने वडील दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचाआरक्षणासंदर्भातील जुना व्हिडीओ पोस्ट केला आहे. ...

"जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांचा मान ठेवायला पाहिजे होता"; शिवसेना नेता नाराज - Marathi News | "Jarange Patal should have respected the Chief Minister'', Arjun Khotkar on maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांचा मान ठेवायला पाहिजे होता"; शिवसेना नेता नाराज

शिष्टमंडळाचे व मनोज पाटील जरांगे व आंदोलन कर्त्यांची मते न जुळल्यामुळे अखेर आल्यापावली या शिष्ट मंडळाला परत जावे लागले आहे. ...

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी - Marathi News | Demand for Z Plus security to Maratha reservation movement leader Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी

काही समाज कंटकांकडून मनोज जरांगे यांच्या जीवितीला धोका निर्माण होऊ शकतो. ...

शरद पवारांच्या कारकिर्दीतील 'तो' काळा दिवस; २८ वर्षापूर्वीची जखम पुन्हा ताजी झाली - Marathi News | What was that incident of Gowari movement? On which Devendra Fadnavis criticized Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या कारकिर्दीतील 'तो' काळा दिवस; २८ वर्षापूर्वीची जखम पुन्हा ताजी झाली

जालनाच्या घटनेनंतर गोवारी आंदोलनाची जखम राजकारण्यांनी पुन्हा ताजी केली. ...

आंदोलनाचे पडसाद राज्यभर; पुणे विभागातील एसटीच्या १ हजार ७७२ फेऱ्या रद्द - Marathi News | Repercussion of agitation across the state 1 thousand 772 rounds of ST in Pune division cancelled | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आंदोलनाचे पडसाद राज्यभर; पुणे विभागातील एसटीच्या १ हजार ७७२ फेऱ्या रद्द

पुणे विभागाला ५७ लाख ३० हजार ६३५ रुपयांचे आर्थिक नुकसान ...

आंदोलकांवर लाठीचार्जचा निषेध; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा - Marathi News | Dindrudkar conducted a symbolic funeral procession for Chief Minister, Deputy Chief Minister | Latest beed News at Lokmat.com

बीड :आंदोलकांवर लाठीचार्जचा निषेध; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

आंदोलकांनी तिरडी खांद्यावर घेऊन सरकार विरोधात केली जोरदार घोषणाबाजी  ...