लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
लागतील तेवढी कागदपत्रे देणार; उद्या सकाळी ११ वाजता निर्णय जाहीर करणार- मनोज जरांगे - Marathi News | Will provide necessary documents; decision will be announced at 11 am tomorrow - Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लागतील तेवढी कागदपत्रे देणार; उद्या सकाळी ११ वाजता निर्णय जाहीर करणार- मनोज जरांगे

निजामकालीन नोंदी असणाऱ्या मराठा समाज बांधवांना तत्काळ कुणबी दाखले देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...

मोठी बातमी! 'मी गेलो तरी मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे'; म्हणत तरुणाने संपवलं जीवन - Marathi News | Big news! A young man ended his life by jumping into a lake for the sake of Maratha reservation | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मोठी बातमी! 'मी गेलो तरी मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे'; म्हणत तरुणाने संपवलं जीवन

आरक्षणावर चर्चा सुरु असताना तरुणाने अचानक घेतली तळ्याकडे धाव ...

निजामकालीन नोंदी असतील त्यांना कुणबी दाखले देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा - Marathi News | Kunbi will give certificates to those who have Nizam era records; Announcement of Chief Minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निजामकालीन नोंदी असतील त्यांना कुणबी दाखले देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

मराठा आरक्षण संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. ...

Reservation:...तर सर्व समाज घटकांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटेल, नाना पटोले यांनी सुचवला असा फॉर्म्युला - Marathi News | ... Then the question of reservation for all social elements will be solved, the formula suggested by Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर सर्व समाज घटकांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटेल, नाना पटोले यांनी सुचवला असा फॉर्म्युला

Reservation: जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर केलेला लाठीमार हे राज्य सरकारने जाणीवपूर्वक केलेले पाप आहे. आरक्षण देताना कोणाच्याही तोंडचा घास हिरावून घेऊ नका व तणाव निर्माण करु नका ...

मराठ्यांना आरक्षण मिळू द्या, कमी पडले तर मिळून लढा उभारु; जरांगेंचे ओबीसींना आवाहन - Marathi News | We will give so many documents that the ordinance will be passed in one day; Manoj Jarange's appeal to the government | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठ्यांना आरक्षण मिळू द्या, कमी पडले तर मिळून लढा उभारु; जरांगेंचे ओबीसींना आवाहन

'तुम्ही यावे, कागदपत्रे न्यावीत. अध्यादेश कायद्याच्या चौकटीत बसविण्यासाठी तज्ज्ञांची टीमही देवू' ...

लाठीचार्जच्या निषेधार्थ गौर, कवठापाटी येथे रास्ता रोको आंदोलन - Marathi News | Rasta roko protest at Gaur, Kavthapati to protest lathi charge | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लाठीचार्जच्या निषेधार्थ गौर, कवठापाटी येथे रास्ता रोको आंदोलन

लातूर-जहिराबाद महामार्गावर मराठा बांधवांनी हाती भगवे झेंडे घेत रस्त्यावर बसून आंदोलन केले. ...

आम्ही पुरावे देतो, राज्यपालांच्या परवानगीने वटहुकूम काढा; मनोज जरांगेंची मागणी - Marathi News | Maratha Reservation: We give proofs, issue ordinances with the permission of the Governor; Manoj Jarang's demand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही पुरावे देतो, राज्यपालांच्या परवानगीने वटहुकूम काढा; मनोज जरांगेंची मागणी

आंदोलन करून वेठीस धरणे आमचा उद्देश नाही, आम्ही सरकारला संधी दिलीय असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. ...

मराठा आरक्षण: सांगलीतील 'या' गावाने घेतला सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय  - Marathi News | Maratha reservation: Dhangaon village of Sangli district has decided to boycott all elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मराठा आरक्षण: सांगलीतील 'या' गावाने घेतला सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय 

नेत्यांनाही गावबंदीचे निवेदन प्रशासनाला देण्याचे ठरले ...