लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
जालन्यातील घटनेचा निषेध: सांगली जिल्ह्यात येत्या गुरूवारी कडकडीत बंद - Marathi News | Sangli District Strict Shutdown Next Thursday, Protest against lathi charge in Jalana | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जालन्यातील घटनेचा निषेध: सांगली जिल्ह्यात येत्या गुरूवारी कडकडीत बंद

मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत निर्णय ...

जालना लाठीचार्जचे पडसाद; भोकर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, सकल मराठा समाज एकवटला - Marathi News | Aftermath of Jaalna lathicharge; Spontaneous response to Bhokar Bandh, entire Maratha society united | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :जालना लाठीचार्जचे पडसाद; भोकर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, सकल मराठा समाज एकवटला

बंदमध्ये शहरातील शाळा, महाविद्यालये,  व्यापारी प्रतिष्ठाने आणि लहानसहान व्यावसायिकही सहभागी झाले होते. ...

जालन्याच्या घटनेचा निषेध, आंदोलकांनी जाळला गृहमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा - Marathi News | Protesting the Jalanya incident, the protesters burnt the symbolic effigy of the Home Minister | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जालन्याच्या घटनेचा निषेध, आंदोलकांनी जाळला गृहमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा

टायर जाळले, वाहतूक रोखली, मराठा आरक्षणाची मागणी ...

जीव गेला तरी चालेल, पण ओबीसीच्या मुळ आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, वडेट्टीवार यांचा निर्धार - Marathi News | Even if the life is lost, but the basic reservation of OBC will not be affected says Vijay Vadettiwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जीव गेला तरी चालेल, पण ओबीसीच्या मुळ आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, वडेट्टीवार यांचा निर्धार

बावनकुळे यांची भूमिका दोन समाजात भांडण लावणारी ...

लाठीचार्ज ही दडपशाहीला सुरूवात, आमदार-खासदार देशाचे मालक नाहीत: प्रकाश आंबेडकर - Marathi News | Repressive Era Begins, MLAs, MPs Not Owners Of Country: Prakash Ambedkar | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लाठीचार्ज ही दडपशाहीला सुरूवात, आमदार-खासदार देशाचे मालक नाहीत: प्रकाश आंबेडकर

शासनच निर्णय घेतं आणि शासन उदासिन असेल तर निर्णय कोण घेणार? ...

‘आरक्षणासाठी मराठ्यांना ओबीसींच्या कोट्यात समाविष्ट करणं हा ओबीसींवर अन्याय, त्यापेक्षा…’ शरद पवारांचं मोठं विधान   - Marathi News | "Inclusion of Marathas in the quota of OBCs for reservation is injustice to OBCs, rather..." Sharad Pawar's big statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘आरक्षणासाठी मराठ्यांना ओबीसींच्या कोट्यात समाविष्ट करणं हा ओबीसींवर अन्याय, त्यापेक्षा…’

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यामधून आरक्षण देणं हे मला पटत नाही. असं केल्यास तो ओबीसी समाजावर अन्याय ठरेल, असा दावा शरद पवार यांनी केला.  ...

“देवेंद्र फडणवीसांचा माफीनामा म्हणजे गुन्ह्याची कबुलीच”; शरद पवारांनी सुनावले खडेबोल - Marathi News | ncp sharad pawar replied bjp dcm devendra fadnavis over jalna incident maratha reservation agitation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देवेंद्र फडणवीसांचा माफीनामा म्हणजे गुन्ह्याची कबुलीच”; शरद पवारांनी सुनावले खडेबोल

जालन्यात पोलिसांनी काय केले, हे सर्वांसमोर असल्याचे सांगत शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. ...

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अन् अजित पवार विश्वासाचे नाहीत; संजय राऊत कडाडले - Marathi News | Eknath Shinde, Devendra Fadnavis and Ajit Pawar are not trustworthy; Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अन् अजित पवार विश्वासाचे नाहीत; संजय राऊत कडाडले

साधे गरिब फाटके लोक त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढतायेत ते तुमच्या ५० खोके सरकारपुढे झुकणार नाही असं राऊतांनी म्हटलं. ...