लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या, मराठी बातम्या

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
तुम्ही ज्ञान पाजळायची गरज नाही; मनोज जरांगे मंत्री तानाजी सावंतांवर का संतापले? - Marathi News | Maratha reservation: Manoj Jarange Patil's angry stance on minister Tanaji Sawant's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुम्ही ज्ञान पाजळायची गरज नाही; मनोज जरांगे मंत्री तानाजी सावंतांवर का संतापले?

आम्ही पूर्वीपासून ओबीसीत आहोत, कित्येक पुरावे आहेत, जास्तीचे आरक्षण खात होते ते बोलतायेत असा टोला जरांगे पाटील यांनी लगावला. ...

नुसत्या कुणबी जातीचाच नको! ओबीसींतील सर्व ४०० जातींचा शोध घ्यावा; तायवाडेंची मागणी - Marathi News | Not just the Kunabi caste! All 400 castes of OBCs should be explored; Demand for Babanrao Taiwade | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नुसत्या कुणबी जातीचाच नको! ओबीसींतील सर्व ४०० जातींचा शोध घ्यावा; तायवाडेंची मागणी

सरसकट कुणबी प्रमाणपत्र सरकार देऊ शकत नाही. जरांगे पाटलांचे आरोप निराधार - राष्ट्रीय ओबीसी महासंघ ...

जे ओबीसींना मिळतं ते सगळं आम्हाला मिळालंच पाहिजे; राजकीय आरक्षणावर जरांगे स्पष्टच बोलले - Marathi News | We must get everything that OBCs get; Jarange spoke clearly on political reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जे ओबीसींना मिळतं ते सगळं आम्हाला मिळालंच पाहिजे; राजकीय आरक्षणावर जरांगे स्पष्टच बोलले

"आमच्या आहेत, त्या सर्व सुविधा आम्हाला मिळाव्यात. जे ओबीसींना मिळते ते सर्व आम्हाला मिळायलाच हवे," असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. ...

“चुकीचे सुरु आहे, आता त्यांना सर्व प्रकारचे आरक्षण हवे, मग ओबीसी संपलंच”: छगन भुजबळ  - Marathi News | chhagan bhujbal reaction over obc reservation manoj jarange statement about maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“चुकीचे सुरु आहे, आता त्यांना सर्व प्रकारचे आरक्षण हवे, मग ओबीसी संपलंच”: छगन भुजबळ 

Chhagan Bhujbal: कुणबी प्रमाणपत्र मिळाले तरी ओबीसीमध्ये दाखल होऊ शकत नाही, हा संभ्रम कसा तो आधी दूर करावा, अशी मागणी छगन भुजबळांनी केली. ...

“कोणी भेटायला आले किंवा नाही तरी आमचे काम सुरु, परंतु २४ डिसेंबरनंतर...”: मनोज जरांगे - Marathi News | maratha reservation manoj jarange patil said our work starts whether anyone comes to meet or not | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कोणी भेटायला आले किंवा नाही तरी आमचे काम सुरु, परंतु २४ डिसेंबरनंतर...”: मनोज जरांगे

Maratha Reservation Manoj Jarange Patil: आधी आम्हाला ओबीसीमध्ये घ्या, आरक्षण मिळवून राहणार, असे मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. ...

मराठ्यांविरोधातील षडयंत्र हाणून पाडण्यासाठी मराठा नेत्यांनी एकत्र यावे, जरांगेंचे आवाहन - Marathi News | Manoj Jarange appeals to Maratha leaders to come together to defeat the conspiracy against Marathas | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठ्यांविरोधातील षडयंत्र हाणून पाडण्यासाठी मराठा नेत्यांनी एकत्र यावे, जरांगेंचे आवाहन

मराठा आणि ओबीसी समाजात संघर्ष होऊ नये म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ भूजबळ यांना समज द्यावी ...

"भानावरती येऊन बोललं पाहिजे"; भुजबळांच्या 'त्या' विधानावर जरांगेंचा पलटवार - Marathi News | We should come to our senses and speak; Jarange's counterattack on chhagan Bhujbal's 'that' statement on maratha reservation FIR | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"भानावरती येऊन बोललं पाहिजे"; भुजबळांच्या 'त्या' विधानावर जरांगेंचा पलटवार

गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना आरे-तुरेच्या भाषेत बोलायचं हे योग्य आहे का, असे म्हणत भुजबळांनी जरांगे यांच्यावर निशाणा साधला. ...

‘सर, सर’ म्हणणाऱ्या न्यायमूर्तींवर आमचा विश्वास नाही : छगन भुजबळ - Marathi News | We don't believe in judges who say 'Sir, Sir': Chhagan Bhujbal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘सर, सर’ म्हणणाऱ्या न्यायमूर्तींवर आमचा विश्वास नाही : छगन भुजबळ

आपल्याच सरकारवर मंत्र्यांची टीका; मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या ...