लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या, मराठी बातम्या

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
'आमच्या आंदोलनासाठी कोणीही एक रुपयाही देऊ नये, याआधी कुणी दिले असेल तर नाव सांगावे'; मनोज जरांगे यांचे आवाहन - Marathi News | No one should give even a single rupee to our movement, if anyone has given before, name declare; manoj Jarange's appeal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'आमच्या आंदोलनासाठी कोणीही एक रुपयाही देऊ नये, याआधी कुणी दिले असेल तर नाव सांगावे'; मनोज जरांगे यांचे आवाहन

दिवाळीनंतर मनोज जरांगे पुन्हा मैदानात ...

मनोज जरांगे १७ नोव्हेंबरला कोल्हापुरात, भव्य स्वागताची तयारी - Marathi News | Manoj Jarange on November 17 in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मनोज जरांगे १७ नोव्हेंबरला कोल्हापुरात, भव्य स्वागताची तयारी

कोल्हापूर : मराठा योद्धा मनोज जरांगे - पाटील हे १७ नोव्हेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. दुपारी २ वाजता ते ... ...

“आम्हाला ओबीसीमध्ये आरक्षण द्या, गाजर दाखवू नका, उपोषण सोडताना जे ठरले ते...”: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange patil make clear that give maratha reservation in obc | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आम्हाला ओबीसीमध्ये आरक्षण द्या, गाजर दाखवू नका, उपोषण सोडताना जे ठरले ते...”: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil On Maratha Reservation: मनुष्यबळ वाढवा, २४ डिसेंबरच्या आत अहवाल देऊन आरक्षण द्या, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. ...

दिवाळीनंतर मनोज जरांगे पुन्हा मैदानात, १५ नोव्हेंबरपासून राज्यात संपर्क दौरा - Marathi News | After Diwali, Manoj Jarange is back in the field, contact tour in the state from November 15 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिवाळीनंतर मनोज जरांगे पुन्हा मैदानात, १५ नोव्हेंबरपासून राज्यात संपर्क दौरा

कोल्हापुरातील शाहू महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्याची आमची मागणी आहे. ...

शरद पवारांचे एक पत्र, अन् ५२ जाती ओबीसीत; बच्चू कडूंनी थेटच सांगितलं - Marathi News | A letter from Sharad Pawar, and 52 caste obits; Bachu Kadu told directly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांचे एक पत्र, अन् ५२ जाती ओबीसीत; बच्चू कडूंनी थेटच सांगितलं

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. ...

कार्तिकी एकादशीची महापूजा मनोज जरांगे यांच्या हस्ते करावी; मराठा समाजाची मागणी  - Marathi News | Mahapuja of Kartiki Ekadashi should be performed by Manoj Jarange; Demand of Maratha community | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कार्तिकी एकादशीची महापूजा मनोज जरांगे यांच्या हस्ते करावी; मराठा समाजाची मागणी 

दरवर्षी कार्तिकीची विठ्ठलाची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते केली जाते. ...

“ओबीसी नेत्यांनी ४० वर्षे आमचे आरक्षण खाल्ले, पण समाजाने आम्हाला...”: मनोज जरांगे पाटील - Marathi News | manoj jarange patil said that obc community with us about maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ओबीसी नेत्यांनी ४० वर्षे आमचे आरक्षण खाल्ले, पण समाजाने आम्हाला...”: मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil On Maratha Reservation: आपण एकजूट ढळू द्यायची नाही. आपली एकी आपण दाखवून देऊ. मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...

Manoj Jarange Patil मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र पिंजून काढणार; दौरा केला जाहीर, 'या' दिवशी करणार सुरुवात - Marathi News | Manoj Jarange Patil will win the state Maharashtra tour announced, will start on 'this' day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Manoj Jarange Patil मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र पिंजून काढणार; दौरा केला जाहीर, 'या' दिवशी करणार सुरुवात

मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा सुरू करणार आहेत. ...