लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी

Mamata banerjee, Latest Marathi News

विरोधकांचा एकजूट खलिता! ...त्यानंतरही केंद्र सरकारच्या करणी आणि कथनीमध्ये फरक पडलेला नाही - Marathi News | Unity of the Opposition! there is no difference between the actions and statements of the central government | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विरोधकांचा एकजूट खलिता! ...त्यानंतरही केंद्र सरकारच्या करणी आणि कथनीमध्ये फरक पडलेला नाही

"केंद्र सरकारने कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत तातडीने निर्णय घेणे, विरोधी पक्षांना विश्वासात घेणे, सर्वसामान्य जनतेला धोरणासंबंधी अवगत करणे, संघराज्याच्या संबंधांना महत्त्व देणे आदी गोष्टींकडे दुर्लक्ष केले आहे. " ...

मोदी काहीच कसे बोलत नाहीत? ...'हे' नेमके काय चालले आहे? - Marathi News | How Modi is not saying anything | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मोदी काहीच कसे बोलत नाहीत? ...'हे' नेमके काय चालले आहे?

मोदींनी मौन पत्करणे, भाजपच्या स्लिपिंग सेलने डोळे किलकिले करणे, ट्विटर सेनेने एक पाऊल मागे घेणे... हे नेमके काय चालले आहे? ...

"एक काळ असा होता की, काँग्रेसने दगड उभा केला तरी लोक त्याला निवडून देत होते, पण आज..." - Marathi News | shiv sena saamna editorial commented on sonia gandhis comment meeting rahul gandhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"एक काळ असा होता की, काँग्रेसने दगड उभा केला तरी लोक त्याला निवडून देत होते, पण आज..."

सामना वाचत नसल्याच्या टीकेलाही शिवसेनेने दिलं उत्तर. ...

मोठी बातमी! नुकतेच विजयी झालेले भाजपाचे २ आमदार राजीनामा देणार; काय आहे नेमकं राजकारण? - Marathi News | West bengal assembly election bjp mp nishith pramanik & jagannath sarkar will resign from MLA posts | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोठी बातमी! नुकतेच विजयी झालेले भाजपाचे २ आमदार राजीनामा देणार; काय आहे नेमकं राजकारण?

West Bengal Assembly Election: भारतीय जनता पार्टीच्या या २ आमदारांच्या राजीनाम्यानंतर पश्चिम बंगाल विधानसभेतील एकूण ५ जागा रिक्त राहतील. ...

West Bengal: भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेस आणि लेफ्टने TMC ला साथ दिली: सुवेंदू अधिकारी - Marathi News | suvendu adhikari says congress and left parties helped tmc to defeat bjp in west bengal election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal: भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेस आणि लेफ्टने TMC ला साथ दिली: सुवेंदू अधिकारी

West Bengal: भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेस आणि लेफ्टने TMC ला साथ दिली, असे सुवेंदू अधिकारींंनी म्हटले आहे. ...

West Bengal: ममता दीदींना पराभूत करणारे सुवेंदू अधिकारी आता विरोधी पक्षनेते; भाजपची मोठी भेट - Marathi News | west bengal assembly suvendu adhikari elected as leader of opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal: ममता दीदींना पराभूत करणारे सुवेंदू अधिकारी आता विरोधी पक्षनेते; भाजपची मोठी भेट

West Bengal: पश्चिम बंगाल विधानसभेसाठी सुवेंदू अधिकारी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. ...

काँग्रेसशिवाय कोणतीही आघाडी होऊ शकणार नाही, तो तर आघाडीचा आत्मा: संजय राऊत - Marathi News | there can be no alliance without Congress in nation says Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसशिवाय कोणतीही आघाडी होऊ शकणार नाही, तो तर आघाडीचा आत्मा: संजय राऊत

Sanjay Raut: काँग्रेस पक्ष आघाडीचा आत्मा असून त्या पक्षाशिवाय देशात कोणतीही आघाडी तयार होऊ शकत नाही, असं विधान शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. ते मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते.  ...

ममता बॅनर्जींचं मोदींना पत्र; कोरोनासाठी आवश्यक औषधं, उपकरणांवरून टॅक्स, ड्युटी हटवण्याची मागणी - Marathi News | Coronavirus Mamata Banerjee urges PM Modi to waive taxes duties on medical equipment west bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींचं मोदींना पत्र; कोरोनासाठी आवश्यक औषधं, उपकरणांवरून टॅक्स, ड्युटी हटवण्याची मागणी

Coronavirus West Bengal : रुग्णांच्या उपचारासाठी उपकरणं, औषधं आणि ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्याची पंतप्रधान मोंदींकडे केली मागणी. ...