लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर - Marathi News | BJP appoints election chiefs for all districts in Maharashtra; Big leaders given responsibility, list announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी

भाजपाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यातील निवडणूक प्रमुखांची यादी जाहीर केली. ...

एसटी महामंडळाला मिळणार 'आयपीएस' कवच! सुरक्षा विभागाला अखेर कणखर नेतृत्त्व - Marathi News | ST Corporation will get 'IPS' cover! Security department finally gets strong leadership | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी महामंडळाला मिळणार 'आयपीएस' कवच! सुरक्षा विभागाला अखेर कणखर नेतृत्त्व

एसटी महामंडळाच्या सुरक्षा आणि दक्षता विभागाला लवकरच एक अनुभवी आणि शिस्तप्रिय नेतृत्त्व मिळणार आहे. ...

चाव्हरवाडीच्या अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा 'नितीन खेंगरे' झाला उपजिल्हाधिकारी - Marathi News | Nitin Khengre, son of a small landholder farmer from Chavarwadi, became Deputy Collector | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चाव्हरवाडीच्या अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा 'नितीन खेंगरे' झाला उपजिल्हाधिकारी

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तसेच भाऊ व भावजयीने दिलेल्या साथीच्या पाठबळावर चाव्हरवाडी (ता. शिरुर कासार) येथील अल्पभूधारक शेतकरी भोलाजी खेंगरे यांचा मुलगा नितीन खेंगरे हा उपजिल्हाधिकारी झाला आहे. ...

एकीकडे सुसज्ज विमाननगर-सोमनाथनगर, तर दुसरीकडे दुर्लक्षित लोहगाव-वाघोली; कररचना समान, विकास असमान - Marathi News | pune news Well-developed Vimannagar-Somnathnagar on one side, neglected Lohegaon-Wagholi on the other; Tax structure is same, development is uneven | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकीकडे सुसज्ज विमाननगर-सोमनाथनगर, तर दुसरीकडे दुर्लक्षित लोहगाव-वाघोली

नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण मूलभूत सुविधांची टंचाई, महापालिकेत समाविष्ट होऊनही या भागांचा विकास कागदावरच अडकलेला ...

नगरपालिका निवडणूक : लोणावळ्यात नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची लगबग - Marathi News | pimpari-chinchwad Municipal elections: Candidates for the post of Mayor in Lonavala are in high demand | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नगरपालिका निवडणूक : लोणावळ्यात नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची लगबग

- अनुसूचित जातीसाठी राखीव जागेमुळे रंगत : उमेदवारांची मोर्चेबांधणी वेगात, दावेदारांची शर्यत तीव्र, बैठका, अंतर्गत चर्चा आणि रणनीती ठरविण्याचे सत्र सुरू ...

लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये - Marathi News | Women Cash Scheme Revenue Deficit PRS Report: Ladki bahin yojana, what did...! 12 states gave a whopping Rs 1.68 lakh crore to women in a year, 6 in Financial Crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये

Ladki bahin yojana Financial Crisis: मध्य प्रदेश सरकारने पहिल्यांदा लाडकी बहीण योजना आणली होती. याची कॉपी कर्नाटक, महाराष्ट्रासह १२ राज्यांनी केली असून योजनांची नावे वेगवेगळी असली तरी उद्देश एकच होता. ...

PMC Elections : येरवड्यात स्मशानभूमी सुसज्ज, जीवंतपणी वेदना; नागरिक त्रस्त - Marathi News | PMC Elections news yerawada means convenience when dead, pain when alive; Yerawada municipality has been deprived of development since the establishment of Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Elections : येरवड्यात स्मशानभूमी सुसज्ज, जीवंतपणी वेदना; नागरिक त्रस्त

पुणे महापालिकेच्या स्थापनेपासून येरवडा पालिकेत पण विकासापासून वंचितच ...

PMC Elections : पाणी प्रश्न कधी सुटणार..? सातववाडी, गोंधळनगर कायम तहानलेलाच - Marathi News | PMC Elections Satavwadi Gondalnagar are always thirsty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Elections : पाणी प्रश्न कधी सुटणार..? सातववाडी, गोंधळनगर कायम तहानलेलाच

या प्रभागात पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम काही ठिकाणी पूर्ण झाले आहे, तर काही ठिकाणी अपूर्ण आहेत. मात्र, पाण्याच्या टाकीतून पाणी वितरित केले जात नाही.   ...