लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

Pune Crime : नेपाळी नागरिकाने एटीएम कार्ड बदलत शेतकऱ्याचे ६५ हजार रुपये चोरले - Marathi News | pune crime nepali citizen stole Rs 65,000 from farmer by changing atm card | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नेपाळी नागरिकाने एटीएम कार्ड बदलत शेतकऱ्याचे ६५ हजार रुपये चोरले

नेपाळी नागरिकाने त्यांना ‘तुम्ही प्रयत्न करा’ असे सांगितले आणि त्यांचा पासवर्ड चोरी केला. त्यांनी दोन-तीन वेळा प्रयत्न केले, पण पैसे बाहेर येत नसल्याने ते बाहेर आले. ...

एसटी महामंडळ त्यांच्या जागेवर सुरू करणार सीएनजी, पेट्रोल पंप - Marathi News | Pune news ST Corporation to open CNG, petrol pumps at their premises | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटी महामंडळ त्यांच्या जागेवर सुरू करणार सीएनजी, पेट्रोल पंप

- २५० ठिकाणे केली निश्चित, उत्पन्न वाढविण्यासाठी एसटी महामंडळाचा निर्णय ...

राज्यातील दोन कोटी कुटुंबांच्या जमिनी होणार अधिकृत; तुकडेबंदीच्या सुधारणा लागू - Marathi News | Lands of two crore families in the state will be legalized; Land fragmentation reforms implemented | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील दोन कोटी कुटुंबांच्या जमिनी होणार अधिकृत; तुकडेबंदीच्या सुधारणा लागू

नियमितीकरणासाठी लागणार नाही शुल्क ...

नगराध्यक्ष कोण असावे? भाजपची ३-३ नावे तयार; घोषणेआधीच सोपविली प्रदेशाध्यक्षांकडे यादी - Marathi News | Who should be the mayor? BJP has 3-3 names ready; List handed over to state president before announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नगराध्यक्ष कोण असावे? भाजपची ३-३ नावे तयार; घोषणेआधीच सोपविली प्रदेशाध्यक्षांकडे यादी

निवडणूक घोषणेआधीच भाजपने तयारीला वेग दिला ...

महापालिकांची प्रभागनिहाय अंतिम मतदारयादी १२ डिसेंबरला येणार; सुधारित आदेशानुसार जारी करणार - Marathi News | Ward-wise final electoral rolls of Municipal Corporations will be out on December 12; will be issued as per revised order | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापालिकांची प्रभागनिहाय अंतिम मतदारयादी १२ डिसेंबरला येणार; सुधारित आदेशानुसार जारी करणार

२९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रमात बदल ...

Pune Metro : हडपसर बस डेपो ते सासवड मेट्रो मार्ग बोगद्यातून जाणार; १६ मेट्रो स्थानके होणार - Marathi News | pune metro news hadapsar Bus Depot to Saswad Metro route will pass through tunnel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro : हडपसर बस डेपो ते सासवड मेट्रो मार्ग बोगद्यातून जाणार; १६ मेट्रो स्थानके होणार

१६ किलोमीटर मार्गासाठी ५,७०४ कोटींचा खर्च ...

PMC Elections : महापालिका निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता - Marathi News | PMC Elections Municipal elections likely to be postponed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Elections : महापालिका निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता

- विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होणार नाहीत  ...

प्रवाशांची गैरसोय..! पीएमपी बस बंद असल्याने फेऱ्यांवर परिणाम - Marathi News | Passenger inconvenience..! PMP bus closure affects trips | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवाशांची गैरसोय..! पीएमपी बस बंद असल्याने फेऱ्यांवर परिणाम

चालक व वाहकांना बस मिळत नसल्यामुळे माघारी जावे लागत आहे. शिवाय बस बंद असल्यामुळे फेऱ्यांवर परिणाम होत असून, प्रवाशांची गैरसोय होत आहे. ...