लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र, मराठी बातम्या

Maharashtra, Latest Marathi News

फार्मर आयडी नसल्यास लाभार्थी यादीमध्ये जाणार नाही नाव; अनुदानाची वाटच पाहावी लागणार - Marathi News | If you do not have a Farmer ID, your name will not be included in the beneficiary list; you will have to wait for the subsidy. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फार्मर आयडी नसल्यास लाभार्थी यादीमध्ये जाणार नाही नाव; अनुदानाची वाटच पाहावी लागणार

प्रशासनाने मागील चार महिन्यांपासून वारंवार आवाहन करूनही, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आपला 'फार्मर आयडी' काढलेला नाही. त्यांना आता अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. ...

नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल - Marathi News | With the end of note theft, memories of vote theft Chief Minister Devendra Fadnavis attacks the opposition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

"मतदार याद्यातील चुका आम्हीही अनेकदा दाखवून दिल्यात" ...

आता बोगस मजूर होणार आऊट! 'मनरेगा'त फेस ऑथेंटिकेशन प्रणालीद्वारे नोंदवली जाणार मजुरांची हजेरी - Marathi News | Now Fake laborers will be out! Attendance of laborers will be recorded through face authentication system in 'MGNREGA' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता बोगस मजूर होणार आऊट! 'मनरेगा'त फेस ऑथेंटिकेशन प्रणालीद्वारे नोंदवली जाणार मजुरांची हजेरी

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (मनरेगा) पारदर्शकता आणि प्रामाणिकता राखण्यासाठी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. योजनेंतर्गत काम करणाऱ्या सर्व मजुरांसाठी आता 'फेस ई-केवायसी' प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. ...

राज्य सेवा परीक्षेच्या मुलाखती ११ ते २७ नोव्हेंबरदरम्यान पार पडणार - Marathi News | pune news state Service Examination Interviews from November 11 to 27 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्य सेवा परीक्षेच्या मुलाखती ११ ते २७ नोव्हेंबरदरम्यान पार पडणार

नवी मुंबई, सीबीडी बेलापूर कार्यालय येथे ११ ते १४, आणि २०, २१, २४, २५ ते २७ नोव्हेंबर राेजी या मुलाखती हाेणार आहेत. परिपत्रकाद्वारे ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. ...

जुन्या कच-यावर शास्त्रोक्त बायोमायनिंग प्रक्रिया एक वर्षाच्या आत पूर्ण करा - नवल किशोर राम  - Marathi News | pune news complete the scientific biomining process on old waste within a year - Naval Kishore Ram | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्या कच-यावर शास्त्रोक्त बायोमायनिंग प्रक्रिया एक वर्षाच्या आत पूर्ण करा - नवल किशोर राम 

उरूळी देवाची कचरा डेपोला पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली भेट; पालिका कचरा प्रक्रिया क्षमता वाढविणार ...

Maharashtra Rain : मोंथा चक्रीवादळ गेलं, महाराष्ट्रात वातावरण कधीपर्यंत निवळणार, हवामानाबाबत महत्वाची अपडेट - Marathi News | Latest News Maharashtra Rain Cyclone Montha has passed weather in Maharashtra has started to calm down | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मोंथा चक्रीवादळ गेलं, महाराष्ट्रात वातावरण कधीपर्यंत निवळणार, वाचा सविस्तर

Maharashtra Rain : मान्सून पूर्णपणे परतल्यावरही गेल्या १०-१२ दिवसात पावसाने महाराष्ट्रात धुमाकूळ घालून शेतकऱ्यांची दमछाक केली. ...

चाकण परिसरात सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर दारू पिणाऱ्यांवर पोलिसांचा धडाका; वीस तळीरामांना अटक - Marathi News | Police crackdown on people drinking alcohol in public places in Chakan area; Twenty people arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकण परिसरात सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर दारू पिणाऱ्यांवर पोलिसांचा धडाका; वीस तळीरामांना अटक

मागील अनेक दिवसांपासून चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक ठिकाणी रात्रीच्या वेळी मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्यांमुळे नागरिकांत नाराजी निर्माण झाली होती ...

बहिणीला ‘व्हिडिओ काॅल’ करून भावाने उचलले टोकाचे पाऊल; पत्नीसह दोन मुलींविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Brother takes extreme step by hanging sister over video call | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बहिणीला ‘व्हिडिओ काॅल’ करून भावाने उचलले टोकाचे पाऊल

- तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून तरुणाच्या पत्नीसह दोन मुलींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला... ...