लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र, मराठी बातम्या

Maharashtra, Latest Marathi News

Jalgaon: भ्रष्ट संचालकांना जिल्हा मध्यवर्ती बँकेत ‘नो एण्ट्री’, कायद्यातील पळवाटांवर सहकार विभागाची नजर - Marathi News | Jalgaon: ‘No entry’ for corrupt directors in the District Central Bank, Cooperative Department keeping an eye on loopholes in the law | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Jalgaon: भ्रष्ट संचालकांना जिल्हा मध्यवर्ती बँकेत ‘नो एण्ट्री’, कायद्यातील पळवाटांवर सहकार विभागाची नजर

जळगाव: राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या कारभाराचे आता कठोर मूल्यमापन होणार आहे. ...

Ganpatipule: गणपतीपुळे येथे देवदर्शनाला गेलेले भिवंडीतील ३ जण समुद्रात बुडाले; एकाचा मृत्यू! - Marathi News | Three Bhiwandi Residents Drown While Bathing in Ganpatipule Sea, One Dies, 2 rescued | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Ganpatipule: गणपतीपुळे येथे देवदर्शनाला गेलेले भिवंडीतील ३ जण समुद्रात बुडाले; एकाचा मृत्यू!

Ganpatipule Drown: समुद्रात पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने भिवंडीतील तीन तरुण बुडाल्याची घटना घडली, यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जणांना वाचवण्यात यश आले. ...

99 टक्के शेती कामांत ट्रॅक्टरचा वापर, हार्वेस्टरसारखं ट्रॅक्टरला 50 टक्के अनुदान आवश्यक  - Marathi News | Latest News Tractor kharedi yojana 50 percent subsidy is required for tractors like harvesters | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :99 टक्के शेती कामांत ट्रॅक्टरचा वापर, हार्वेस्टरसारखं ट्रॅक्टरला 50 टक्के अनुदान आवश्यक 

Tractor Kharedi Yojana : महागाई व उत्पादन खर्च वाढत असल्याने साधारण शेतकऱ्याला ट्रॅक्टर खरेदी करणे परवडत नाही. ...

आंबेगाव तालुक्यात बिबट्याचा उच्छाद; शेतकरी भयभीत, घर अन् गोठ्यांना तारेची जाळी - Marathi News | Leopards roam in Ambegaon taluka; Farmers are scared, houses and cowsheds are fenced with wire mesh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगाव तालुक्यात बिबट्याचा उच्छाद; शेतकरी भयभीत, घर अन् गोठ्यांना तारेची जाळी

बिबट्याच्या संभाव्य धोक्याचा विचार करून, अनेक शेतकरी आता घर, बंगले आणि गोठ्यांच्या बाजूस लोखंडी जाळ्या व तारेचे कंपाउंड बसवू लागले आहेत ...

रस्ते सुरक्षेवर कायमस्वरूपी तोडगा काढावा लागेल;ज्यामुळे अपघातांची संख्या शून्य होईल - सुप्रिया सुळे - Marathi News | A permanent solution to road safety will have to be found; which will reduce the number of accidents to zero - Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्ते सुरक्षेवर कायमस्वरूपी तोडगा काढावा लागेल;ज्यामुळे अपघातांची संख्या शून्य होईल - सुप्रिया सुळे

पर्यायी रस्त्यांची योजना विचाराधीन असून, रिंग रोड हादेखील एक उपाय आहे. ३ हजार ५०० कोटी रुपयांचा नवीन एलिव्हेटेड रोड तयार करण्यात येणार आहे ...

लेख: भटक्या कुत्र्यांची दहशत कधी अन् कशी संपणार? - Marathi News | Article: When and how will the terror of stray dogs end? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: भटक्या कुत्र्यांची दहशत कधी अन् कशी संपणार?

ठाण्यातील दिवा भागात भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात एक दोनवर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली. मॉर्निंग वॉकला निघालेल्या पालिका महिला अधिकाऱ्यामागे भटकी कुत्री लागल्याचीही घटना घडली. भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. असे असले तरी ...

Mumbai: मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर भीषण अपघात; ६० फुटांवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू! - Marathi News | Fatal Lapse: Metro 9 Supervisor Dies After 65-Foot Fall at Mira-Bhayander Worksite; Safety Measures Under Scrutiny | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai: मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर भीषण अपघात; ६० फुटांवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू!

Metro 9: मिरा-भाईंदर मेट्रो ९च्या कामादरम्यान आतापर्यंत विविध अपघात होऊन अनेकांना दुखपती व मृत्यू झाला. ...

Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक! - Marathi News | Road Safety Crisis in Maharashtra: 11,532 Deaths in 9 Months; Mumbai Leads Accidents, Pune Rural Tops Fatalities | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!

Maharashtra accident statistics: महाराष्ट्रात गेल्या नऊ महिन्यात १० हजाराहून अधिक लोकांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. ...