लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र, मराठी बातम्या

Maharashtra, Latest Marathi News

जिल्हा परिषद निवडणूक होणार की पुढे ढकलणार? राज्य निवडणूक आयोग आज निर्णय घेणार - Marathi News | Ajit Pawar Death News: Will the Zilla Parishad elections be held or postponed? The State Election Commission will decide today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिल्हा परिषद निवडणूक होणार की पुढे ढकलणार? राज्य निवडणूक आयोग आज निर्णय घेणार

Ajit Pawar Death News: राज्यात १२ जिल्हा परिषदांची निवडणूक ही पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ५ फेब्रुवारीला होणार की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमुळे ती पुढे ढकलली जाणार, याबाबतचा निर्णय राज्य निवडणूक आयोग गुरुवारी घेणार आहे.  ...

उद्या, परवा शाळांना सुट्टी? पालकांमध्ये संभ्रम, शाळांकडूनही काही मेसेज येईना; सरकारचा नेमका आदेश काय... - Marathi News | Ajit Pawar death state mourning Holiday School: Tomorrow, the day after tomorrow, will schools be closed? Confusion among parents, no messages from schools either; What is the exact order of the government... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्या, परवा शाळांना सुट्टी? पालकांमध्ये संभ्रम, शाळांकडूनही काही मेसेज येईना; सरकारचा नेमका आदेश काय...

School Holiday Update Maharashtra: अजित दादांच्या निधनामुळे राज्यातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा तसेच महाविद्यालये आज अपघाताच्या दिवशी बंद ठेवण्यात आली होती. ...

Ajit Pawar Passed Away : कार्यकर्त्याला अडचणीत भक्कम साथ देणारे दादा; जेव्हा कार्यकर्त्याच्या चुकीवर संतापले.. - Marathi News | Ajit Pawar Passed Away : Ajit Pawar who strongly supported the worker in trouble; When he got angry at the worker's mistake.. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Ajit Pawar Passed Away : कार्यकर्त्याला अडचणीत भक्कम साथ देणारे दादा; जेव्हा कार्यकर्त्याच्या चुकीवर संतापले..

Nagpur : पक्षाच्या कार्यकर्त्यावर नाहक कारवाई झाल्याची माहिती दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना कळाली आणि त्यांच्यातील दादा जागा झाला. त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला कुणाच्या दबावात कारवाई केली, असा थेट प्रश्न करून जाब विचारला. ...

घरामध्ये कुत्रा, मांजर पाळताय; नोंदणी अन् परवाना घेतला का? - Marathi News | I keep a dog or cat at home; have I registered and obtained a license? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :घरामध्ये कुत्रा, मांजर पाळताय; नोंदणी अन् परवाना घेतला का?

विक्रेत्यांना परवाना बंधनकारक : जिल्ह्यात एकानेही परवानगी घेतली नाही ...

Ajit Pawar Passed Away : अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठान येथे जनसमुदायाची लोटला सागर - Marathi News | Ajit Pawar Passed Away A huge crowd gathered at Vidya Pratishthan for the last rites | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar Passed Away : अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठान येथे जनसमुदायाची लोटला सागर

- सुरुवातीला शासकीय मानवंदना देण्यात आली. त्यानंतर सर्वांसाठी पार्थिव दर्शनासाठी खुले करण्यात आले. ...

Ajit Pawar Passed Away : अजितदादांच्या जाण्याने इंदापूरमधील विकासाच्या स्वप्नांना धक्का - Marathi News | Ajit Pawar Passed Away Ajit pawar departure is a blow to the dreams of development in Indapur. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजितदादांच्या जाण्याने इंदापूरमधील विकासाच्या स्वप्नांना धक्का

- तालुका स्वयंस्फूर्तीने बंद, राजकारणात निर्माण झाली अपूर्णता; कार्यकर्त्यांच्या मनात कायमची जखम ...

अजितदादांना श्रद्धांजली म्हणून पुणे शहरातील सर्व व्यापाऱ्यांची दुकाने उद्या दिवसभर बंद; व्यापारी महासंघाची माहिती - Marathi News | All traders' shops in Pune city to remain closed all day tomorrow as a tribute to Ajitdada; Traders' Federation information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजितदादांना श्रद्धांजली म्हणून पुणे शहरातील सर्व व्यापाऱ्यांची दुकाने उद्या दिवसभर बंद; व्यापारी महासंघाची माहिती

जनतेच्या सेवेसाठी अविरत कार्य करणारा एक कर्तव्यदक्ष, परखड आणि प्रभावी नेता आज आपल्यातून निघून गेला, ही संपूर्ण महाराष्ट्रासह पुण्यातील व्यापारी बांधवांसाठी अपरिमित हानी आहे ...

दादांचा मृतदेह आम्हाला ओळखू आला, आम्ही तो रुग्णवाहिकेत ठेवला; प्रत्यक्षदर्शींनी दिली अपघातानंतरची माहिती - Marathi News | We were able to identify ajit pawar body we put it in the ambulance Eyewitnesses gave information after the accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दादांचा मृतदेह आम्हाला ओळखू आला, आम्ही तो रुग्णवाहिकेत ठेवला; प्रत्यक्षदर्शींनी दिली अपघातानंतरची माहिती

जवळजवळ खालून ३०-४० फुटांच्या अंतरावरून विमान अनियंत्रित झाले होते आणि तिसऱ्या राऊंडला धावपट्टीवर लँडिंगला उतरताना तिथेच ब्लास्ट झाला ...