लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

ज्योतिरादित्य सिंधियांना काँग्रेस सोडण्याचा सल्ला; समर्थकांकडून पोस्टरबाजी - Marathi News | Jyotiraditya Scindia advised to quit Congress Poster from supporters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योतिरादित्य सिंधियांना काँग्रेस सोडण्याचा सल्ला; समर्थकांकडून पोस्टरबाजी

ज्योतिरादित्य सिंधिया यांचे वडील दिवंगत माधवराव सिंधिया यांनी उगवता सूर्य या चिन्हावर ज्या पक्षाकडून निवडणूक लढवली होती त्याच पक्षाला पुनर्जिवीत कऱण्याचा सल्ला समर्थकाकडून देण्यात आला आहे.  ...

कमलनाथ सरकारचा वादग्रस्त नसबंदीचा आदेश अखेर मागे, कर्मचाऱ्यांना दिलं होतं टार्गेट - Marathi News | The State government has withdrawn the order, Madhya Pradesh Health Minister Tulsi Silawat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमलनाथ सरकारचा वादग्रस्त नसबंदीचा आदेश अखेर मागे, कर्मचाऱ्यांना दिलं होतं टार्गेट

टार्गेट पूर्ण नाही करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नो-वर्क, नो-पे आधारे वेतन दिले जाणार नाही, असे म्हटले होते. ...

आरोग्य कर्मचाऱ्यांना नसबंदीसंदर्भात दिलेला आदेश कमलनाथ सरकारकडून अखेर मागे - Marathi News | The order regarding sterilization of health workers was finally withdrawn by the Kamal Nath government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरोग्य कर्मचाऱ्यांना नसबंदीसंदर्भात दिलेला आदेश कमलनाथ सरकारकडून अखेर मागे

कुटुंब नियोजनासाठी एका कर्मचाऱ्याला 5 ते 10 पुरुषांचे टार्गेट देण्यात आले होते. ...

कधी अन् कुठं सर्जिकल स्ट्राइक केला? भाजपानं देशाला सांगावं - कमलनाथ - Marathi News | Madhya Pradesh Chief Minister Kamal Nath Attacked On Bjp And Shivraj Singh Over Surgical Strike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कधी अन् कुठं सर्जिकल स्ट्राइक केला? भाजपानं देशाला सांगावं - कमलनाथ

सर्जिकल स्ट्राइक कधी आणि कुठे केला, असा सवाल करत कमलनाथ यांनी भाजपावर हल्लाबोल केला. ...

मोठा अपघात टळला! आयपीएस अधिकाऱ्यांना नेणारी बोट उलटली - Marathi News | Big accident avoided! The boat carrying the IPS officers was capsized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठा अपघात टळला! आयपीएस अधिकाऱ्यांना नेणारी बोट उलटली

घटनास्थळी तैनात असलेल्या रक्षकाच्या दक्षतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सर्वांना तलावाच्या बाहेर सुखरुप बाहेर काढण्यात आले. ...

VIDEO: हात लावाल, तर चामडी सोलू; काँग्रेस आमदाराची भाजपा कार्यकर्त्यांना धमकी - Marathi News | Congress Mla Vijay Choure makes controversial Statement On Bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: हात लावाल, तर चामडी सोलू; काँग्रेस आमदाराची भाजपा कार्यकर्त्यांना धमकी

जनसभेला संबोधित करताना काँग्रेस आमदाराचा भाजपाला इशारा ...

विचार तर कराल ! लग्नकार्यात चोरीसाठी भाड्याचे नातेवाईक - Marathi News | You will think! Relatives of rent for theft in marriage | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विचार तर कराल ! लग्नकार्यात चोरीसाठी भाड्याचे नातेवाईक

मध्य प्रदेशातील गाव; आई-बाबा, काकू, भाऊ अन् अल्पवयीनही उपलब्ध ...

'जाहीरनाम्यातील आश्वासने पूर्ण करायला हवीत, अन्यथा रस्त्यावर उतरणार' - Marathi News | 'Declaration must fulfill promises, otherwise it will hit the road', jotiraditya sindhia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जाहीरनाम्यातील आश्वासने पूर्ण करायला हवीत, अन्यथा रस्त्यावर उतरणार'

ज्योतिरादित्य शिंदे : तर रस्त्यावर उतरावे लागेल ...