लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

'हे' ऑपरेशन लोटस नसून कोरोना व्हायरस; काँग्रेस नेत्याचा भाजपाला टोला - Marathi News | its not operation Lotus but a Corona virus; Congress leader Ashok Chavan Criticized BJP pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हे' ऑपरेशन लोटस नसून कोरोना व्हायरस; काँग्रेस नेत्याचा भाजपाला टोला

मध्य प्रदेशात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. राज्यात सत्तांतर घडवण्यासाठी भाजपाकडून आमदारांची खरेदी सुरू असल्याचा आरोपही काँग्रेसनं केला आहे. ...

मध्य प्रदेशात राजकीय भूकंप? भाजपानं आठ आमदारांना ओलीस ठेवलं; काँग्रेसचा गंभीर आरोप - Marathi News | huddle in Madhya Pradesh Politics Eight Congress Alliance Mlas Being Cooped Up In A Hotel In Manesar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात राजकीय भूकंप? भाजपानं आठ आमदारांना ओलीस ठेवलं; काँग्रेसचा गंभीर आरोप

राज्यात सत्तांतर घडवण्यासाठी भाजपाकडून सौदेबाजी; काँग्रेसच्या आरोपानं खळबळ ...

भाजपाकडून एका आमदाराला २५ ते ३५ कोटींची ऑफर; काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा   - Marathi News | BJP offers MLAs 25 to 35 crores; Congress Leader's Digvijay Singh Insensitive Claim pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाकडून एका आमदाराला २५ ते ३५ कोटींची ऑफर; काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा  

Congress: मध्य प्रदेशातील आमदार कर्नाटक आमदारांसारखे नाहीत. हे बिकाऊ आमदार नाहीत. मी कोणत्याही पुराव्याशिवाय आरोप लावत नाही. ...

काय सांगता? महिलेने दिला तब्बल सहा बाळांना जन्म - Marathi News | Woman Gives Birth To 6 Children In Madhya Pradesh SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय सांगता? महिलेने दिला तब्बल सहा बाळांना जन्म

एका 22 वर्षीय महिलेने तब्बल सहा बाळांना जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. ...

संतापजनक! मुलाशी फोनवर बोलते म्हणून कुटुंबियांची भरचौकात मुलीला मारहाण, दिली भयंकर शिक्षा - Marathi News | minor girls braid chopped off by family for speaking to boy over phone in mp SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संतापजनक! मुलाशी फोनवर बोलते म्हणून कुटुंबियांची भरचौकात मुलीला मारहाण, दिली भयंकर शिक्षा

अल्पवयीन मुलगी एका मुलासोबत फोनवर बोलते म्हणून कुटुंबियांनी तिला बेदम मारहाण केली आहे. ...

कौतुकास्पद! मुख्याध्यापकांनी स्वखर्चातून विद्यार्थ्यांना घडवली हवाई सफर - Marathi News | indore teacher become students real hero who spent his savings to fulfill his students dream | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कौतुकास्पद! मुख्याध्यापकांनी स्वखर्चातून विद्यार्थ्यांना घडवली हवाई सफर

ट्रेननेही प्रवास न केलेल्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांनी स्वखर्चाने हवाई सफर घडवली आहे. ...

बॉलिवूडच्या सिनेतारकांना 'कडकनाथ' कोंबड्याची मेजवानी द्या, मुख्यमंत्र्यांना पत्र  - Marathi News | Let Kadaknath host a banquet for cinefilmstar, letter to CM for demand to feed kadaknath to film stars at iifa award | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बॉलिवूडच्या सिनेतारकांना 'कडकनाथ' कोंबड्याची मेजवानी द्या, मुख्यमंत्र्यांना पत्र 

कडकनाथ कोंबडा आणि दाल-पनिया ही आदिवासी भागातील चविष्ट अन् फेमस डीश आहे ...

ज्योतिरादित्य शिंदे समर्थक आक्रमक, नवी पार्टी बनवण्याचा दिला सल्ला - Marathi News | jyotiraditya scindia supporter put up poster against kamalnath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योतिरादित्य शिंदे समर्थक आक्रमक, नवी पार्टी बनवण्याचा दिला सल्ला

मध्य प्रदेशातली काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. ...