लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

तुळशी धरण तुडुंब, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडझाप - Marathi News | Tulshi Dam Tulumb, Kolhapur district, Jharkhand | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तुळशी धरण तुडुंब, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडझाप

कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी पावसाची उघडझाप राहिली. अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, पण त्यानंतर उघडीपच राहिली. राधानगरी तालुक्यातील तुळशी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून सांडव्यातून प्रतिसेकंद २५२ घनफूट पाणी प्रवाहित झाले आहे. ...

कोल्हापूर :  वीज दरवाढ प्रस्तावाची उद्योजक, व्यावसायिकांकडून होळी - Marathi News | Kolhapur: Electricity tariff proposal entrepreneur and businessmen from Holi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :  वीज दरवाढ प्रस्तावाची उद्योजक, व्यावसायिकांकडून होळी

महावितरण कंपनीचा सरासरी २२ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव राज्याच्या औद्योगिक, कृषी, सामाजिक विकासाच्या दृष्टीने मारक आहे. हा प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजक, व्यावसायिकांनी मंगळवारी मोर्चाने केली. ...

Government Employees Strike : शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट, कामकाज ठप्प, कोल्हापूर जिल्ह्यातील एक लाख कर्मचारी संपावर - Marathi News | Government Employees Strike: Shukushkat, working jam in government offices, one lakh workers strike in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Government Employees Strike : शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट, कामकाज ठप्प, कोल्हापूर जिल्ह्यातील एक लाख कर्मचारी संपावर

सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी, सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील सुमारे एक लाख सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मंगळवार संपावर गेले. ...

Maratha Reservation : आत्महत्यांची वाट पाहू नका, उद्रेक होईल, नीतेश राणे यांचा सरकारला इशारा - Marathi News | Maratha Reservation: Do not wait for suicides, exits, Nitesh Rane's government warns | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maratha Reservation : आत्महत्यांची वाट पाहू नका, उद्रेक होईल, नीतेश राणे यांचा सरकारला इशारा

राज्यात मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर तातडीने मराठ्यांना आरक्षण द्या. आणखी आत्महत्या होण्याची वाट पाहाल तर उद्रेक होईल आणि त्याची जबाबदारी सरकारवर राहील, अशा शब्दांत कॉँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी मंगळवारी येथे पत्रकार ...

कोल्हापूर : खंडणी देण्यास नकार दिल्याने मालिकेच्या सेटवर हल्ला, नऊ जणांना अटक - Marathi News | Kolhapur: After refusing to pay tribute, the attack on the set of the attack, and nine arrested on the arrest | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : खंडणी देण्यास नकार दिल्याने मालिकेच्या सेटवर हल्ला, नऊ जणांना अटक

केर्ली (ता. करवीर) येथील एका बंगल्यामध्ये सुरु असलेल्या मराठी मालिकेच्या चित्रीकरणाच्या सेटवर खंडणीसाठी उपसरपंचासह नऊ जणांनी हल्ला करुन निर्मिती प्रमुख आणि दिग्दर्शकास बेदम मारहाण केली. याशिवाय शुटींगच्या साहित्यासह कारची तोडफोड केली. याप्रकरणी करवीर ...

कोल्हापूरात "जुळता जुळता जुळतंय की" मालिकेच्या सेटवर हल्ला - Marathi News | attack on set of marathi serial julta julta jultay ki | Latest kolhapur Videos at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरात "जुळता जुळता जुळतंय की" मालिकेच्या सेटवर हल्ला

कोल्हापूर  : कोल्हापुरातील केर्ली गावात सोनी मराठीवर येणाऱ्या "जुळता जुळता जुळतंय की" या मालिकेच्या सेटवर उपसरपंच अमित पाटील यांच्याकडून ... ...

कोल्हापूर : राजेंद्र नगरमधील सराईत महिला चोरट्यांना अटक, पावणेदोन लाख किमतीचा ऐवज जप्त - Marathi News | Kolhapur: Stolen woman's thieves in Rajendra Nagar, arrested for possession of pawn | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : राजेंद्र नगरमधील सराईत महिला चोरट्यांना अटक, पावणेदोन लाख किमतीचा ऐवज जप्त

मिरजकर तिकटी येथील एका इमारतीच्या तळमजल्यावरील कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लंपास करणाऱ्या राजेंद्रनगर झोपडपट्टीतील सराईत दोन महिला चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. ...

कोल्हापूर :  कारची चार वाहनांना धडक, महावीर कॉलेज चौकातील घटना  - Marathi News | Kolhapur: The incident occurred in Mahavir College Chakk, four vehicles of the car | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :  कारची चार वाहनांना धडक, महावीर कॉलेज चौकातील घटना 

पंकचर काढून कार रस्त्यावरून बाजूला घेताना अचानक चालकाचा ब्रेक ऐवजी एक्सलरवर पाय पडल्याने समोरच्या दोन चार वाहनांना धडक दिली. सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराने गोंधळ उडून, या मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली. या अपघातात मात ...