तळंदगे (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीची सुमारे पावणेदोन कोटी रुपयांचा फाळा महापारेषण कंपनीने थकवला आहे. या विषयावरुन सोमवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेमध्ये जोरदार चर्चा झाली. भाऊसिंगजी रोडवरील जिल्हा परिषदेच्या जागेवर उभारण्यात येणार असल ...
भाजपच्या बुथ कार्यकर्ते मेळाव्यामध्ये उपस्थित राहत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सोमवारी सर्वांनाच आश्चर्यचकीत केले. भाजपच्या चिन्हावर विधान परिषदेचे आमदार बनलेले खोत पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्ह्यात पक्षाच्या व्यासपीठावर येत मार्गदर्शनही केले. ये ...
आयुक्त अभिजित चौधरी यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीतील सर्व विभागात ६९ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले; त्यामुळे वामकुक्षी घेऊन कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप बसणार आहे. ...
काही शिक्षण संस्थांनी पूर्ण शुल्क आकारणी केली आहे. त्यातील निम्मे शुल्क विद्यार्थ्यांना दहा दिवसांत परत देण्यात यावे, अन्यथा कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा शिवसेनेने सोमवारी येथे दिला. ...
श्रावण म्हणजे हिरवाईने नटलेली वसुंधरा, व्रतवैकल्ये, सणांची रेलचेल, लहान मुलांपासून ते सुवासिनी, अबालवृद्धांपर्यंत चा लाडका महिना. त्याच्या येण्याने सृष्टी बहरते. आपसूकच वातावरणात उत्साहाचे रंग भरतात. अशा या श्रावणाच्या आगमनाची चाहूल लागल्याने बाजारपे ...
प्रस्तावित वीज दरवाढ रद्द करा, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व औद्योगिक, व्यापारी संघटनांतर्फे मंगळवारी सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी आणि महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. ...
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सोमवारी सकाळी मंगळवार पेठेतील तालीम, मंडळांनी मिरजकर तिकटी येथे मानवी साखळी करुन आरक्षणाचा आवाज बुलंद केला. ...
महाराष्ट्र लिंगायत संघर्ष समितीने दुसरा टप्पा म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानासमोर दि. १६ आॅगस्टपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ...