मुख्यमंत्री हे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून पोलीस प्रशासनामार्फत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहेत; पण आज, गुरुवारचा ‘कोल्हापूर बंद’ हा कोणत्याही स्थितीत होणारच! त्यामुळे ...
मराठा आरक्षणासाठी गुरुवारी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमिवर शहरासह उपनगरातील मराठा कार्यकर्ते दसरा चौकात एकत्र येणार आहेत. अशा वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, याची खबरदारी म्हणून पहाटेपासून तीन हजार पोलिस रस्त्यावर उत ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे गुरुवारी आॅगस्ट क्रांतीदिनी कोल्हापूर बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. हा बंद शांततेत पार पाडण्याचे आवाहन सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे करण्यात आले आहे. ...
कोल्हापूर जिल्हयातील शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामात राष्ट्रीयकृत, सहकारी तसेच खाजगी बँकाच्यामाध्यमातून जुलैअखेर अकराशे कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी बुधवारी दिली. पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्ट्याच्या ७९ ट ...
सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियन्स (सिटू) व कोल्हापूर जिल्हा अखिल भारतीय किसान सभातर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी व कामगारविरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी रास्ता रोको केला; त्यामुळे पोलिसांनी रस्ता अडविणाऱ्या शेक ...
जिल्ह्यात बुधवारी दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरीसह भुदरगड तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. धरणक्षेत्रातही पावसाचा जोर वाढला असून नद्यांची पातळी वाढू लागली आहे. ...
शिवाजी पेठेतील लाड चौकामध्ये दूचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या वृध्दाला रुग्णालयात दाखल न करता रंकाळा परिसरात रस्त्यावर सोडून त्यांच्याच खिशातील पैसे घेवून अज्ञात तरुणाने पोबारा केला. ...