‘गोकुळ’ दूध संघाच्या वितरकांच्या कमिशनवाढीचा निर्णय १५ आॅक्टोबरला होणाऱ्या संचालक मंडळाच्या मासिक बैठकीत घ्यावा, अशी मागणी दूध वितरण केंद्रचालकांनी येथे केली. ...
कोल्हापुरी राजकारणाकडे ईर्षेच्या भूमिकेतूनच आपण आजवर पहात आलो आहोत. कोणाला विजयी करायचे याचा विचार क्वचितच केला, त्यापेक्षा कोणाची जिरवायची आणि कोणाला आस्मान दाखवायचे, हे पाहण्यातच आपण दंग राहिलो. परिणामी, जिल्ह्याचे राजकीय नेतृत्व नेहमीच स्थानिक राज ...
गेल्या साडेचार वर्षांत पक्षविरोधी काम करणाºया खासदार धनंजय महाडिक यांना पुन्हा उमेदवारी देणार का? असा सवाल जिल्ह्यातील राष्टवादीच्या पदाधिकाºयांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना केला. ...
शहरातील पाणीपुरवठ्यावर चर्चा करण्याकरिता महापालिकेची विशेष सभा बोलाविली आहे. त्यानंतरही जर शहरात सुरळीत पाणीपुरवठा झाला नाही तर मात्र अधिकाºयांना कार्यालयात बसू देणार नाही, असा इशारा शनिवारी ...
शहराच्या विविध भागांत लावल्या जाणाऱ्या होर्डिंग्जसाठी महानगरपालिका इस्टेट विभागाने स्वतंत्र नियमावली केली असून, प्रत्येक तीन वर्षांनी लावलेल्या होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट सादर करणे बंधनकारक केले आहे. ...
कौटुंबिक समस्या सोडविण्यासाठी आणि कुटुंबाच्या हितासाठी स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. पोंदुकले यांनी केले. शुक्रवारी (दि. ५) कौटुंबिक न्यायालयात आयोजित ...