लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कोल्हापुरातील प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर)मध्ये २२ कनिष्ठ निवासी पदे भरणार - Marathi News | 22 junior resident posts will be filled in the Pramilaraj Hospital (CPR) in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर)मध्ये २२ कनिष्ठ निवासी पदे भरणार

कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) २२ कनिष्ठ निवासी पदे या महिन्याअखेर भरण्यात येणार आहेत. सध्या असलेल्या कनिष्ठ निवासी-एक यांची मुदत ३१ आॅक्टोबरला संपणार आहे. ...

कोल्हापूर : प्रवाशाच्या खिशातील दीड लाखाची रोकड लंपास - Marathi News | Kolhapur: One lakh lacs of cash in the passenger pocket | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : प्रवाशाच्या खिशातील दीड लाखाची रोकड लंपास

कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक येथे कागल-कोल्हापूर एसटी बसमधून उतरत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने प्रवाशाच्या खिशातील १ लाख ३८ हजार रोकड हातोहात लंपास केली. ही घटना रविवारी (दि. ७) दुपारी एकच्या सुमारास घडली. ...

कोल्हापुरात प्राध्यापकांची निदर्शने; शिवाजी विद्यापीठावर मंगळवारी मोर्चा - Marathi News | Professors' demonstrations in Kolhapur; Morcha on Shivaji University on Tuesday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात प्राध्यापकांची निदर्शने; शिवाजी विद्यापीठावर मंगळवारी मोर्चा

विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या बेमुदत कामबंद आंदोलनाच्या १४ व्या दिवशी सोमवारी कोल्हापुरात प्राध्यापकांनी राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने केली. ...

जागतिक स्तरावर खाते उघडणारा शाहू तिसरा कोल्हापूरकर - Marathi News | Shahu III Kolhapurkar who opened the account globally | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जागतिक स्तरावर खाते उघडणारा शाहू तिसरा कोल्हापूरकर

नेमबाजीची खाण म्हणूनही आता कोल्हापूरच नाव जगाच्या नकाशावर येवू लागले आहे. त्याच परंपरेत आता नव्याने शाहू तुषार माने या सतरा वर्षीय आंतरराष्ट्रीय नेमबाजाचीही भर पडली आहे. ...

कोल्हापूर : येळवण जुगाई परिसरात पर्यटनवाढीसाठी प्रयत्न : संभाजीराजे - Marathi News | Kolhapur: Attempts for the growth in Yelava Jugai area: SambhajiRaje | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : येळवण जुगाई परिसरात पर्यटनवाढीसाठी प्रयत्न : संभाजीराजे

येळवण जुगाई परिसरात पर्यटनवाढीसाठी प्रयत्न सुरू असून, त्याच माध्यमातून महिला बचत गटांना आपले रोजगार वाढविण्यासाठी पर्यटकांना जास्त आकर्षित करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रशिक्षण आणि योजना राबवू, असे आश्वासन खासदार संभाजीराजे यांनी दिले. त्यांच्या हस्ते य ...

कोल्हापूर : कला, वाणिज्यचे विद्यार्थी गिरवितात वनस्पतिशास्त्राचे धडे - Marathi News | Kolhapur: Lessons of botanics to drop art and commerce students | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : कला, वाणिज्यचे विद्यार्थी गिरवितात वनस्पतिशास्त्राचे धडे

शहाजी छत्रपती महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र विभागाद्वारे ‘ग्रीन कॉर्नर’ अर्थात ‘हरित कोपरा’ ही अभिनव संकल्पना राबविण्यात येते. या उपक्रमाद्वारे विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसह कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थीही वनस्पतिशास्त्राचे धडे गिरवीत आहेत. ...

कोल्हापूर : रताळी, खजूर, फळांना मागणी, शारदीय नवरात्रौत्सवामुळे बाजार फुलला; भाज्या स्थिर - Marathi News | The market has flourished due to the use of sweet potato, dates, fruits, and marathi navratras. The vegetables are stable | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : रताळी, खजूर, फळांना मागणी, शारदीय नवरात्रौत्सवामुळे बाजार फुलला; भाज्या स्थिर

शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजारात विशेषत: रताळी, खजूर, फळांना ग्राहकांची मागणी होती; तर दुसरीकडे, भाज्यांचे दर स्थिर होते; पण ऐन सणामध्ये सरकी तेलाच्या किलोदरात वाढ होऊन ते ९० रुपयांवरून ९२ रुपयांवर जाऊन पोहोचले. ...

कोल्हापूर :  विचारांमध्ये ‘नवे-गाव आंदोलन’ येण्याची गरज  : उत्तम पाटील - Marathi News | Kolhapur: Need for the 'new-village movement' in the thoughts: Uttam Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :  विचारांमध्ये ‘नवे-गाव आंदोलन’ येण्याची गरज  : उत्तम पाटील

ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य पी. बी. पाटील लिखित ‘समाज परिवर्तन’ आणि ‘नवे-गाव आंदोलन’ या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात पुण्याचे उपजिल्हाधिकारी उत्तम पाटील बोलत होते. ...