लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जामखेड

जामखेड, मराठी बातम्या

Jamkhed, Latest Marathi News

जामखेडमध्ये ट्रान्सफॉर्मरच्या दुकानाला आग; ३५ लाखाचे नुकसान - Marathi News | Fire at transformer shop in Jamkhed; Loss of Rs 35 lakh | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जामखेडमध्ये ट्रान्सफॉर्मरच्या दुकानाला आग; ३५ लाखाचे नुकसान

जामखेड येथील खर्डा रस्त्यालगत असलेल्या साई ट्रान्सफॉर्मर इलेक्ट्रिक दुकानात मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास आग लागली. यात ३५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ...

रोहित पवार म्हणतात..कुकडीचे पाणी सुटणारच आहे, मग उपोषण कशाला? - Marathi News | Rohit Pawar says..the water of the hen is about to run out, so why fast? | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :रोहित पवार म्हणतात..कुकडीचे पाणी सुटणारच आहे, मग उपोषण कशाला?

 जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे मी पाणी प्रश्न पाठपुरावा केला आहे. त्यामुळे ६ जूनला कुकडीचे आवर्तन टेल टू हेड सुटणार आहे. तरीही पाणी प्रश्नी उपोषणाला बसायचे हा ज्यांचा, त्यांचा प्रश्न आहे. त्यांना मी कसे सांगणार? असा सवाल आमदार रोहित पवार यांनी ...

जामखेडमध्ये रेशनिंगच्या तांदुळाचा ट्रक पकडला; दोन जणांना अटक - Marathi News | Caught rationing rice truck in Jamkhed; Two arrested | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जामखेडमध्ये रेशनिंगच्या तांदुळाचा ट्रक पकडला; दोन जणांना अटक

जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथील स्वस्त धान्य दुकानातील २४ टन तांदूळाचा ट्रक काळ्या बाजारात गुजरात राज्यात विक्री करण्यासाठी जात असताना चापडगाव शिवारात जामखेड पोलिसांनी गुरुवारी (दि.२८ मे) पकडला. ट्रक चालकासह दोन जणांना अटक करण्यात आली आहे. ...

पोलिसांनी केला ४० किलोमीटरचा पाठलाग; जामखेडच्या दुहेरी हत्याकांडातील आरोपी जेरबंद - Marathi News | Police chase 40 km; Accused in Jamkhed double murder arrested | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पोलिसांनी केला ४० किलोमीटरचा पाठलाग; जामखेडच्या दुहेरी हत्याकांडातील आरोपी जेरबंद

दोन वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश राळेभात व राकेश राळेभात यांच्या हत्याकांडातील अंतरिम जामिनावर फरार असलेला आरोपी काकासाहेब गर्जे यास पोलिसांनी ४०  किलोमीटर पाठलाग करून जातेगाव येथे पकडले. जामखेड शहरात २८ एप्रिल २०१८ रोजी हे दुह ...

मोटारसायकल अपघातात शिक्षकासह दोन जखमी; जामखेड तालुक्यातील घटना - Marathi News | One injured with a teacher in a motorcycle accident; Incidents in Jamkhed taluka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मोटारसायकल अपघातात शिक्षकासह दोन जखमी; जामखेड तालुक्यातील घटना

दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात अकोले तालुक्यातील एका शिक्षकासह त्याच्या भाऊ जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी दुपारी २ वाजता जामखेड तालुक्यातील रत्नापूर फाटा येथे घडली.  ...

महाराष्ट्र बचाव आंदोलनात माजीमंत्री राम शिंदे कुटुंबीयांसह सहभागी - Marathi News | Former Minister Ram Shinde participates in the Maharashtra Bachao Andolan with his family | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महाराष्ट्र बचाव आंदोलनात माजीमंत्री राम शिंदे कुटुंबीयांसह सहभागी

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरले आहे. याप्रश्नी भाजपने राज्यभर पुकारलेल्या महाराष्ट्रात बचाव आंदोलनात माजीमंत्री प्रा. राम शिंदे यांनी कुटुंबीयांसह चोंडी येथील घरासमोर शुक्रवारी (दि.२२ मे) सहभा ...

जामखेडमधील चौघांना डिस्चार्ज; नगरमधील आतापर्यंत ४० जण झाले कोरोनामुक्त - Marathi News | Four discharged from Jamkhed; So far, 40 people in the city have been released from coronation | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जामखेडमधील चौघांना डिस्चार्ज; नगरमधील आतापर्यंत ४० जण झाले कोरोनामुक्त

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि आरोग्य यंत्रणा करत असलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे चित्र दिसत आहे. जामखेड येथील ४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. ...

नाहुली येथे वादळी पावसात वीज पडून एक जखमी  - Marathi News |    One injured in lightning strike at Nahuli | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नाहुली येथे वादळी पावसात वीज पडून एक जखमी 

जामखेड शहर व तालुुक्यात रविवारी (दि.१० मे) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वादळी वा-यासह विजेच्या कडकडाटासह जोरदार गारांचा पाऊस झाला. या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले आहेत. फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. तर नाहुली येथे वादळी पावसात वीज पडून श ...