लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जामखेड

जामखेड, मराठी बातम्या

Jamkhed, Latest Marathi News

जामखेड पंचायत समिती सभापती पदासाठी तीन उमेदवारी अर्ज दाखल; भाजप-राष्ट्रवादीचे समसमान बल - Marathi News | Three nominations filed for the post of Jamkhed Panchayat Samiti Chairman; BJP-NCP equal strength | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जामखेड पंचायत समिती सभापती पदासाठी तीन उमेदवारी अर्ज दाखल; भाजप-राष्ट्रवादीचे समसमान बल

जामखेड पंचायत समिती सभापती निवडीसाठी तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ऐनवेळी माजी सभापती तथा विद्यमान पंचायत समिती सदस्य प्रा.सुभाष आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस दोन व भाजप दोन असे समसमान सदस्य ...

ट्रॅक्टरखाली चिरडून दोन तरुण ठार; जामखेड तालुक्यातील घटना  - Marathi News | Crushed under a tractor, killing two young men; Incidents in Jamkhed taluka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :ट्रॅक्टरखाली चिरडून दोन तरुण ठार; जामखेड तालुक्यातील घटना 

उसाचे वाढे घेऊन जाणारा ट्रॅक्टर एका वळणावर उलटून झालेल्या अपघातात दोन तरुण जागीच झाले. ही घटना शुक्रवारी (२६ जून) दुपारी जामखेड तालुक्यातील धनेगाव येथे घडली.  ...

मिरजगाव, जामखेड दरोड्यातील गुन्हेगार जेरबंद; चोरीतील दोन लाख हस्तगत - Marathi News | Mirajgaon, Jamkhed robbery criminals arrested; Two lakh stolen | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मिरजगाव, जामखेड दरोड्यातील गुन्हेगार जेरबंद; चोरीतील दोन लाख हस्तगत

कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे दरोडा घालणारे सराईत गुन्हेगार व जामखेडमध्ये घरफोडी करून पाच लाखांचा ऐवज पळवणा-या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांनी जेरबंद केले आहे. जामखेडच्या गुन्हेगारांकडून २ लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.  ...

दोन महिन्यानंतर जामखेडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला; सास-याला भेटायला गेला होता मुंबईला - Marathi News | Two months later a corona positive patient was found in Jamkhed; He had gone to Mumbai to meet his mother-in-law | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दोन महिन्यानंतर जामखेडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला; सास-याला भेटायला गेला होता मुंबईला

मुंबईला सास-याला भेटायला गेलेल्या जामखेड तालुक्यातील एका युवकाचा बुधवारी (दि. २४ जून) कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे यांनी दिली.  ...

नगराध्यक्ष बदलामुळे जामखेड नगरपरिषदेतील भाजपची सत्ता गेली - Marathi News | Due to the change of mayor, the BJP lost power in Jamkhed Municipal Council | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगराध्यक्ष बदलामुळे जामखेड नगरपरिषदेतील भाजपची सत्ता गेली

नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी तीन वर्षे भाजपशी जुळवून घेतले. अखेरच्या सहा महिन्यात नगराध्यक्ष बदलण्याची भाजपची खेळी त्यांच्यावरच उलटली. या बदलासाठी राष्ट्रवादीच्या एका नेत्याने बळ देण्याचा प्रयत्न केला. या नेत्याच्या कृत्यामुळे नग ...

तांदूळ विक्री प्रकरणातील मुख्य तीन आरोपी फरार; दहा रेशन दुकाने पोलिसांच्या रडारवर - Marathi News | Three main accused in rice sale case abscond; Ten ration shops on police radar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तांदूळ विक्री प्रकरणातील मुख्य तीन आरोपी फरार; दहा रेशन दुकाने पोलिसांच्या रडारवर

जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथील स्वस्त धान्य दुकानातील २४ टन तांदुळाचा ट्रक काळ्या विक्री करण्यासाठी जात असताना चोंडी शिवारात पोलिसांनी २८ मे रोजी पकडला होता. याबाबत पुरवठा अधिकारी यांच्या फिर्यादीवरून पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. परंतु या प्रक ...

जामखेडचे नगराध्यक्ष निखिल घायतडक राजीनामा देणार;  पडद्यामागच्या हालचाली वाढल्या - Marathi News | Jamkhed mayor Nikhil Ghayatdak to resign; Behind-the-scenes movements increased | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जामखेडचे नगराध्यक्ष निखिल घायतडक राजीनामा देणार;  पडद्यामागच्या हालचाली वाढल्या

जामखेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष निखिल घायतडक यांचा सव्वा वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यामुळे ते मंगळवारी जिल्हाधिका-यांकडे राजीनामा सादर करणार आहेत. त्यास नगराध्यक्ष घायतडक यांनीही दुजोरा दिला आहे. यामुळे पडद्यामागील राजकीय हालचालींना वेग आला आहे. ...

मुंबईच्या कलिंगड व्यापा-यांच्या खुनातील फरार आरोपीला अटक - Marathi News | Fugitive accused in Mumbai's Kalingad traders' murder arrested | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुंबईच्या कलिंगड व्यापा-यांच्या खुनातील फरार आरोपीला अटक

मुंबईच्या कलिंगड व्यापा-याच्या खुनातील फरार आरोपी नंदू तुकाराम पारे (वय २७) यास पोलिसांनी २ जून रोजी शिरुर (जि.पुणे) परिसरात पकडले. हा आरोपी दोन वर्षापासून फरार होता. ...