लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव, मराठी बातम्या

Jalgaon, Latest Marathi News

जळगाव जिल्ह्यात गत १५ वर्षातील गंभीर दुष्काळ - Marathi News | The last 15 years of severe drought in Jalgaon district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यात गत १५ वर्षातील गंभीर दुष्काळ

जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीचा अहवाल ...

चाळीसगावला दोनशे किलो प्लॅस्टीकचे साहित्य जप्त - Marathi News | Two hundred kilograms of plastic material seized in Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावला दोनशे किलो प्लॅस्टीकचे साहित्य जप्त

महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या नाशिकच्या पथकाने रविवारी दुकानांवर चाळीसगाव शहरात छापे टाकून २०० किलो प्लॅस्टीक जप्त केले. ...

भारनियमन विरोधात पाळधी येथे रस्ता रोको - Marathi News | Stop the road at the palanquin against the lodsheding | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भारनियमन विरोधात पाळधी येथे रस्ता रोको

पाळधी सह परिसरात भारनियम सुरु झाल्याने संतप्त नागरिकांनी सोमवारी संध्याकाळी ७ .३० वा रास्ता रोको आंदोलन केले ...

पातोंड्यात पिसाळलेल्या कुत्र्याचा आठ जणांना चावा - Marathi News | Bite eight dogs in a pet dog | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पातोंड्यात पिसाळलेल्या कुत्र्याचा आठ जणांना चावा

सोमवारी सकाळ पासून पिसाळलेल्या कुत्र्याने आठ जणांना चावा घेऊन जखमी केले. यात सहा बालकांसह दोन वृद्ध महिलांचा समावेश आहे. ...

स्टीलचा ग्लास मागितल्यावरून दोन महिलांना मारहाण - Marathi News | Two women were beaten up by a steel glass demanding | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :स्टीलचा ग्लास मागितल्यावरून दोन महिलांना मारहाण

स्टीलचा ग्लास मागण्याच्या कारणावरून बाचाबाची होऊन रविवारी भांडणात झाले. ...

भाजपा नगरसेवक पुत्राचा लोकमत वार्ताहरावर हल्ला - Marathi News | BJP corporator son's Lokmat Varanhar attacked | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भाजपा नगरसेवक पुत्राचा लोकमत वार्ताहरावर हल्ला

चुकीची बातमी छापल्याचा आरोप करीत भाजपा नगरसेवकाच्या पुत्रासह सहा जणांनी येथील ‘लोकमत’चे तालुका प्रतिनिधी लियाकत सैयद यांना गांधी चौकात रविवारी सकाळी अकराचे सुमारास मारहाण केल्याची घटना घडली. ...

शेतकऱ्यांना रडविणारा कांदा यंदा हसवणार - Marathi News | Rubbing onion farmers will laugh at this time | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेतकऱ्यांना रडविणारा कांदा यंदा हसवणार

कांद्याच्या दरात सरासरी प्रतिक्विंटल ६०० ते ७०० रुपयांनी वाढ झाल्याने कांदा उत्पादक शेतकºयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. ...

जोडोनिया धन उत्तम व्यवहारे - Marathi News | Jodonia Money Best Trend | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जोडोनिया धन उत्तम व्यवहारे

महाराष्ट्रीय संतांनी मराठी माणसाला केवळ निवृत्ती मार्गाची शिकवण दिली नाही, तर परमार्थासोबत प्रपंच ही सुखाचा कसा करता येईल याचा ... ...