Jalgaon News: मुक्ताईनगर शहरात रविवारी बिबट्याचा थरार पाहायला मिळाला. शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या शासकीय विश्रामगृहात सकाळी ९ वाजता चक्क बिबट्या आढळून आला. शहरात एकच खळबळ उडाली. ...
मका आणि ज्वारी खरेदीसाठी नावनोंदणीच्या पहिल्या दिवशी, मंगळवारी शेतकऱ्यांमध्ये गोंधळ झाला. मोठ्या संख्येने शेतकरी दाखल झाल्याने प्रशासनाचीही पळापळ झाली आणि गर्दी आवरणे कठीण झाल्याने अनेक ठिकाणी टोकन पळवण्याचेही प्रकार घडले. ...
उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या रावेर तालुक्यातील शेतकरी सध्या अभूतपूर्व आर्थिक संकटाचा सामना करत असून, केळीला मिळणारा दर उत्पादन खर्चापेक्षाही कमी असल्याने कर्जफेड करणेही अवघड झाले आहे. ...
कोरडवाहू शेतीला संजीवनी देण्यासाठी आणि जमिनीचा पोत सुधारण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने 'पंतप्रधान कृषी सिंचन योजना (पाणलोट विकास घटक २.०)' राबवण्यात येत आहे. ...
इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल या संघर्षामुळे जागतिक स्तरावर इंधन टंचाईचे संकट ओढवले आहे. अशा स्थितीत पर्यायी इंधन व्यवस्थेकडे लक्ष वेधले जाणारच. दरम्यान धुळे जिल्ह्यातील तीन पाड्यांनी एकत्र येत, सहा महिन्यांपर्यंत स्वयंपाकासाठीच्या गॅसचा वापर पूर्णपणे ...